Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणीकंद सायबर टीमची कौतुकास्पद कामगिरी ! एका महिलेचे 4,000 /- फसवणूक झालेले पैसे पोलीसांच्या मदतीने आले परत…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 27, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकंद सायबर टीमची कौतुकास्पद कामगिरी ! एका महिलेचे 4,000 /- फसवणूक झालेले पैसे पोलीसांच्या मदतीने आले परत…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर चोरट्यांनी 4,000/- रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने पुणे शहरातील लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पूजा शिंदे असे फसवणुक झालेल्या महिलेचे नाव आहे.

पूजा शिंदे हिने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन सायबर तक्रार अर्ज क्रमांक – 210/2023 दिला होता. त्यात म्हटल होत की, अर्जदार पूजा शिंदे यांची 4000/- आर्थिक फसवणूक झाली आहे. तक्रार दाखल केली होती. ही फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत संबधीत बँक बरोबर लागलीच फोन वरून तसेच ईमेल व्दारे संपर्क करून अर्जदार यांची 4,000/- रुपये संपूर्ण रक्कम रिफंड करून देण्यात लोणीकंद पोलीस स्टेशनच्या सायबर पथकास यश आलेले आहे.

सदरची कारवाई मा.वपोनि श्री.विश्वजीत काइंगडे साहेब , पो.नि. गुन्हे श्री मारुती पाटील साहेब व पो.नि.गुन्हे श्रीमती सिमा ढाकणे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सायबर तपास पथक प्रमुख PSI सुरज किरण गोरे, PC समीर पिलाणे ,PC सागर पाटील, PC गणेश डोंगरे, WPC कीर्ती नरवडे, WPC कोमल भोसले, WPC वृंदावणी चव्हाण यांनी केली आहे

Previous Post

आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याने केला विद्यार्थीनींचा विनयभंग, देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील घटना.

Next Post

डॉ.राजरत्न आंबेडकर 2 ऑक्टोंबर रोजी अकोल्यात, महानगरात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
डॉ.राजरत्न आंबेडकर 2 ऑक्टोंबर रोजी अकोल्यात, महानगरात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन.

डॉ.राजरत्न आंबेडकर 2 ऑक्टोंबर रोजी अकोल्यात, महानगरात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In