Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

डॉ.राजरत्न आंबेडकर 2 ऑक्टोंबर रोजी अकोल्यात, महानगरात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 27, 2023
in अकोला, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
डॉ.राजरत्न आंबेडकर 2 ऑक्टोंबर रोजी अकोल्यात, महानगरात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय भंतेची राहणार उपस्थिती

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जागतिक बुद्ध संघटनेच्या सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न विश्वस्तरावर साकार करण्यासाठी अनेक वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणारे वैचारिक नेतृत्व म्हणून ख्यातनाम व वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे अकोला महानगरात प्रथमच आगमन होत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन येत्या २ऑक्टोंबर रोजी अकोल्यात करण्यात आले असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ.अरुण चक्रनारायण यांनी दिली.

अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत या एक दिवसीय कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष देवीलाल तायडे, महानगराध्यक्ष सुनील शिरसाट, महिला अध्यक्ष राजकन्या सावळे, महानगर अध्यक्ष शोभा वानखडे, महानगर उपाध्यक्ष बाळासाहेब अंभोरे, यशवंत इंगोले, डॉ दयाराम तायडे, नंदरत्न खंडारे, सुनील तायडे, विजय कांबळे, जितेंद्र अहिर, राजू मोरे, रमेश वानखडे, गजानन वानखडे आदी उपस्थित होते.

महानगरात दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजता गांधी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे एक दिवसीय धम्म मेळावा होत असून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ अरुण चक्रनारायण यांच्या अध्यक्षतेत आयोजित या धम्म मेळाव्याचे मार्गदर्शक म्हणून डॉ. राजरत्न आंबेडकर हे राहणार आहेत. तर धम्म मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील पू. भदंत डॉ. खेमधम्म महाथेरो हे मार्गदर्शन करण्यात आहेत. उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता सुनील शिरसाठ तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत सम्राट डोंगरदिवे व प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, अमरावतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले, भदंत विजय कीर्ती अकोला,भआदंत यश नागसेन मूर्तिजापूर,भदंत विशाल कीर्ती, पु।भदंत आनंद अकोला, भदंत प्रज्ञा बोधि अकोला,भदंत उपाली अकोला, बौद्ध महासभेचे विभागीय अध्यक्ष रमेश अवचार, वाशिमचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र छापाने, बुलढाणा जिल्हाध्यक्ष रामदास घेवंदे, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष सतीश इंगोले, लॉर्ड बुद्ध फाउंडेशन वंदना संघाचे अध्यक्ष इरभान तायडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद वानखडे, उमेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या धम्म मेळाव्यात समाजाच्या प्रलंबित धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय समस्यावर डॉ राजरत्न आंबेडकर हे मार्गदर्शन करणार असून धम्मोपदेश पू. भदंत खेमधम्मो हे करणार आहेत.याशिवाय अन्य वक्ते आपले विचार व्यक्त करून या धम्म मेळाव्यात चैतन्य आणणार आहेत. या धम्म मेळाव्याची जोरदार तयारी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने जोमाने सुरू करण्यात आली असून या एकदिवसीय भव्य धम्म मेळाव्यात समस्त पुरोगामी, परिवर्तनवादी बौद्ध महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या धम्म मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी पत्रकार परिषदेत महासभेचे कार्याध्यक्ष देवलाल तायडे यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखेच्या वतीने आतापर्यंत करण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत यावेळी अनुराधा अंभोरे, दीपमाला तेलगोटे, आशा नरवाडे, मंगला वानखेडे, वर्षा सोनोने, अस्मिता रायबोले किरण चक्रनारायण, गंगा गवई, पुष्पा शिरसाठ, रुक्माई शिरसाट महासभेचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

लोणीकंद सायबर टीमची कौतुकास्पद कामगिरी ! एका महिलेचे 4,000 /- फसवणूक झालेले पैसे पोलीसांच्या मदतीने आले परत…..

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बालगणेश मंडळाला भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बालगणेश मंडळाला भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले.

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बालगणेश मंडळाला भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In