Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नवीदिल्ली प्राइड ऑफ़ इंडिया ‘मिस इंडिया 2023’ मध्ये मिस महाराष्ट्र स्टेट विनर बनली विदर्भकन्या प्रगति येसनासुरे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 29, 2023
in देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ, संपादकीय
0 0
0
नवीदिल्ली प्राइड ऑफ़ इंडिया ‘मिस इंडिया 2023’ मध्ये मिस महाराष्ट्र स्टेट विनर बनली विदर्भकन्या प्रगति येसनासुरे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सीमा सुरूशे, प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवीदिल्ली:- डीके पेजेंट च्या माध्यमातून 23 ते 25 सप्टेंबर पर्यंत भारत देशातील सर्वात मोठा नॅशनल ब्यूटी पेजेंट ‘प्राइड ऑफ़ इंडिया’ मिस, मिसेज व मिस टीन इंडिया 2023 चा स्टेट विनर क्राउनिंग राउंडचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात देशातील विविध राज्यातून आलेल्या मॉडेल यांना विजेत्यांचे क्राउन, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन क्राउनिंग करण्यात आली. या सोबत अनेक प्रसिद्ध मॉडेल यांनी व विजेत्या स्पर्धकांनी अगदी छान सुंदर ड्रेस घालून रैंप वॉक केला आणि आपल्यामध्ये असलेल्या टैलेंट ला जजेस व जनते समोर प्रसारित केले.

यात महाराष्ट्र येथील विदर्भकन्या असलेल्या मॉडेल प्रगति येसनासुरे यांना प्राइड ऑफ़ इंडिया ‘मिस इंडिया 2023’ मध्ये मिस महाराष्ट्र फर्स्ट रनर अप स्टेट विनर च्या टाइटल ने सम्मानित करण्यात आले आणि त्यांची क्राउनिंग करण्यात आली. याच बरोबर सर्व स्टेट विनर पुढील राउंड मध्ये होणारे राष्ट्रीय लेवल क्राउनिंग साठी प्रगति येसनसुरे यांची निवड झाली आहे. त्यामुळे मॉडेल प्रगती येसनसुरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचवल आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यावेळी नागपुर येथील प्रसिद्ध चित्रपट कॉस्ट्यूम तसेच फॅशन डिझायनर सुप्रिया ढोके यांनी प्रसिद्ध मॉडेल प्रगती येसनसुरे साठी खास ड्रेस डिझाईन केला होता. यावेळी सुप्रिया यांनी तयार केलेल्या ड्रेसवर पोर्टफोलिओ शूट करण्यात आला आहे. यावेळी सुप्रिया ढोके यांनी तयार केलेल्या ड्रेस सर्वांना पसंतीस आला आणि सर्वांनी त्यांची मृक्तंकंठाने स्तुती केली.

या स्पर्धेच्या पहिला राऊंडसाठी प्रत्येक स्पर्धकांना स्वतःचा ड्रेस स्वतः तयार करून आणायचं होता आणि त्याच ड्रेस वर त्यांचा पोर्टफोलिओ शूट होणार होते. या करिता प्रगतीने यांच्या आवडत्या रंगाचाच ड्रेस घालून यात भाग घ्यायचं ठरवल्यामुळे त्यांनी मार्केट मधील अनेक शॉप मध्ये शोध घेतला परंतु प्रगती यांना मना सारखा ड्रेस मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनर सुप्रिया ढोके यांच्याकडून आपल्या आवडत्या रंगाचा ड्रेस डिजाईन करून घेतला आणि त्या ड्रेसवर पहिला राऊंड मध्ये आपल्या टॅलेंट ची झळक दाखवून सगळ्याच लक्ष वेधून घेतलं

यावेळी डीके प्रेजेंट चे फाउंडर जिम्मी गरिमा यांनी सांगितलं की हे सर्व विजेता स्टेट लेवल ची फाइनलिस्ट आहे. प्राइड ऑफ़ इंडिया ब्यूटी पेजेंट हे प्रत्येक महिलाना प्रेरीत करत आहे की, त्यांच्यात असलेल्या प्रतिभाला संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यासाठी याच्यात सहभागी होऊन उंची, वजन किंव्हा वयाच्या आधारावर यांच्या बरोबर भेदभाव न करता ही सुंदर प्रतियोगिता महिला सशक्तिकरण करण्यासाठी शुरू करण्यात आली आहे.

डीके प्रेजेंट चे को-फाउंडर गुड्डू कुरैशी यांनी सांगितलं की, या सर्व विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रीय लेवल क्राउनिंग सेरेमनी डिसेंबर मध्ये राजधानी दिल्ली मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चाललेल्या या मेगा ब्यूटी पेजेंट मध्ये विजेत्या स्पर्धकांची क्राउनिंग सेरेमनी सह त्यांचे पोर्टफोलियो शूट्स एक्टिविटीज पण करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

यवतमाळ जिल्हात विवाहित प्रेमी युगुलाने केली एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या.

Next Post

हिंगणघाट शहरातील रामनगर, (प्रबुद्ध नगर) मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरातील रामनगर, (प्रबुद्ध नगर) मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न.

हिंगणघाट शहरातील रामनगर, (प्रबुद्ध नगर) मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In