Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अतुल वांदिले यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देताच पुलाच्या बांधकामाचे काम सुरू, शासनाने घेतली तात्काळ दखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 30, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अतुल वांदिले यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देताच पुलाच्या बांधकामाचे काम सुरू, शासनाने घेतली तात्काळ दखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अखेर हमदापुर सर्कल मधील पैलवानपूर गावातील नाल्यावरील पुलाच्या प्रश्न कायमचा सुटला, पैलवानपूर, शिरसगाव, चिंचोली गावात आनंदाचे वातावरण, गावकऱ्यांनी मानले प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांचे आभार.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हमदापूर सर्कल मधील पहेलवानपुर गावातील नाल्याच्या पूल नाला खोलीकरण दरम्यान कंत्रातदाराने तोडला असल्याने तीन गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा संपर्कच तुटला होता. याबाबद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, हमदापूर सर्कल मधील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पूल बांधण्याची मागणी केली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी ३० तारखेला नाल्याच्या पाण्यात बसून आंदोलन करण्याच्या इशारा दिला होता. सदर इशाऱ्याचा प्रभावी परिणाम होऊन आज या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश आले आहे.

हमदापूर सर्कल मधील पहेलवानपुर गावातील नाल्याच्या पूल नाला खोलीकरण दरम्यान कंत्रातदाराने तोडला होता. पहेलवानपुर, शिवणगाव व चिंचोली या तिन्ही गावातील शेतकाऱ्यांच्या शेत्या नाल्याच्या पलीकडे असून या नाल्यावरती असलेल्या पुलावरून शेतकरी शेतात जाणे येणे करत होते. या नाल्याचे खोलीकरण करत असतांना नाल्यावरील सर्व ढोले कंत्राटदराने काढून टाकले. नाल्याचं काम पुर्ण झाल्यानंतर हे ढोले टाकून रस्ता पूर्ववत करून देण्याचे काम संबंधित कंत्राटदाराचे होते. मात्र या कंत्राटदारा कडून या नाल्यावरील पूल न टाकता रस्ताच ठेवण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

दहा दिवसाच्या आत या नाल्यावर ढोले टाकून शेतकऱ्यांची शेतात जाण्याची व्यवस्था न करून दिल्यास याच नाल्याच्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीं पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला होता.आज या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश आले आहे. हमदापूर सर्कल मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हमदापुर सर्कल मधील पैलवानपूर शिवणगाव चिंचोली या गावातील शेतकऱ्यांना शेतात ज्या पुलावरून रोज ये-जा करावं लागते तो पूल मुसळधार पावसाने पूल वाहून गेला होता. याकडे शासनाने ताबडतोब लक्ष घालून त्या पुलाचे बांधकाम दहा दिवसाच्या आत सुरू करून पूल बांधून द्यावा अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आज या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश आले आहे.: अतुल वांदीले प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक मोबाईल 9766445348/7385445348

Previous Post

नागपुर: चक्क भाच्याने धारधार चाकुने केला आत्यावर हल्ला, डोंगरगाव येथील भर बाजारातील घटना

Next Post

नागपूर शहरातील सर्वात मोठ्या मनोरंजन उद्यान ‘गेमिंग झोन’ला भीषण आग, आगीचे भीषण दृश्य.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर शहरातील सर्वात मोठ्या मनोरंजन उद्यान ‘गेमिंग झोन’ला भीषण आग, आगीचे भीषण दृश्य.

नागपूर शहरातील सर्वात मोठ्या मनोरंजन उद्यान 'गेमिंग झोन'ला भीषण आग, आगीचे भीषण दृश्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In