Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर: चक्क भाच्याने धारधार चाकुने केला आत्यावर हल्ला, डोंगरगाव येथील भर बाजारातील घटना

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 30, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर: चक्क भाच्याने धारधार चाकुने केला आत्यावर हल्ला, डोंगरगाव येथील भर बाजारातील घटना
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथील डोंगरगाव बाजारातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या आत्यासोबत झालेल्या वादावरून सख्ख्या भाच्यानेच तिच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केले. ही घटना शुक्र्वारी सायंकाळी डोंगरगाव येथील भरबाजारात घडली. नितेश उर्फ गोलू नारायण डेकाटे वय 29 वर्ष असे आरोपी भाचा तर सुशीला मधुकर लिखार वय 65 वर्ष असे जखमी आत्याचे नाव आहे.

आरोपी भाचा व आत्या हे दोघेही डोंगरगाव बाजारात वेगवेगळे पालेभाज्यांचे दुकान चालवतात आणि डोंगरगाव येथे शेजारीच राहतात .पाऊस आला कि आरोपीच्या घराच्या स्लॅब वरून आत्याच्या घरावर पाणी पडत होते. यावरून त्यांचे नेहमी वाद व्हायचे.आत्याने याविषयी ग्राम पंचायत मध्ये तक्रार दिली होती. आज सकाळी ग्राम पंचायत मधील अधिकारी व पदाधिकारी प्रत्यक्ष मोका तपासनी करीता आले होते. त्यांनी आरोपी भाच्याला आपल्या घरावरून पडणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्यास सांगितले. याचा राग त्याच्या मनात होता.

शुक्रवारी डोंगरगाव येथे बाजारात या दोघांनीही आपापली दुकाने लावली होती. सायंकाळी आरोपी हा आत्याच्या दुकानात गेला व पुन्हा वाद उखरून काढत भांडण सुरु केले. बाजारातील गर्दी हे सर्व बघत असतानाच आरोपीने दुकानातील भाजी कपायच्या चाकूने आत्याच्या मानेवर वार केला. बाजारातील काही नागरिक आत्याच्या मदतीला धावले. तेव्हा आरोपी तेथून पळाला. काही नागरिकांनी याची सूचना पोलिसांना दिली. हिंगण्याचे ठाणेदार विशाल काळे, हवालदार अजय बरडे व स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे हे सुद्धा घटनास्थळी पोहचले जखमी महिलेला खापरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून आरोपिला सुद्धा डोंगरगाव परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

Previous Post

अकोल्यात वीज वितरण विभागात मोठा भष्ट्राचार, 4775 किलो भंगार अधिकाऱ्यांनी केले गबन, आठ अधिकारी निलंबीत.

Next Post

अतुल वांदिले यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देताच पुलाच्या बांधकामाचे काम सुरू, शासनाने घेतली तात्काळ दखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अतुल वांदिले यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देताच पुलाच्या बांधकामाचे काम सुरू, शासनाने घेतली तात्काळ दखल.

अतुल वांदिले यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देताच पुलाच्या बांधकामाचे काम सुरू, शासनाने घेतली तात्काळ दखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In