Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

एटापल्ली येथील धावपटू तेजसला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 2, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एटापल्ली येथील धावपटू तेजसला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम गावचा रहवासी तेजस संगीडवार ह्या धावपटूने गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय १०० तथा २०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकून नासिक येथे ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ३७ व्या राज्यस्तरीय अथेलेटिक्स स्पर्धेत पात्रता मिळविली आहे.

तेजसची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला मदतीची गरज असल्याची माहिती माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना मिळताच राजेंनी तेजसला अहेरी येथील रुक्मिणी महालात बोलावून घेत १०००० दहा हजारांची आर्थिक मदत केली, तसेच तेजसला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राजेंनी शुभेच्छा दिल्या, ह्यापुढेही मदत लागल्यास आपण अवश्य मदत करू अशी ग्वाही ही दिली, ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

वंचित बहुजन युवा आघाडीच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी अभिलाष चूनारकर यांची नियुक्ती.

Next Post

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १२५ व्या दिवशी काळी ओढणी परिधान करून आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १२५ व्या दिवशी काळी ओढणी परिधान करून आंदोलन.

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १२५ व्या दिवशी काळी ओढणी परिधान करून आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In