Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

दुर्मिळ प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांची तस्करी, डीआरआय ची धडक कारवाई कासवांची 955 पिल्ले ताब्यात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 2, 2023
in Uncategorized, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
दुर्मिळ प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांची तस्करी, डीआरआय ची धडक कारवाई कासवांची 955 पिल्ले ताब्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:– येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अतिदुर्मिळ प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांची तस्करी सुरू होती, डीआरआय ने धडक कारवाई करत कासवांची 955 पिल्ले ताब्यात घेतले. त्यामुळे कासव तस्करीचे चांगलेच पितळ उघडे पडले आहे.

गंगा नदीच्या पात्रात आढळणाऱ्या दुर्मिळ प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांची तस्करी करण्यात येत होती. महसूल गुप्तचर संचालनाच्या (डीआरआय) पथकांनी नागपूर सह देशातील, चेन्नई, भोपाळ आणि अन्य तीन शहरात छापे टाकून कासवांची 955 किल्ले जप्त केली. या प्रकरनी सहा तस्करांना अटक करण्यात आली.

डीआरआय ने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रका नुसार गंगा नदीत टेंट टर्टल. इंडियन फ्लॅपशेल टर्टल, क्राऊन रिव्हर टर्टल, काळे डाग असलेले कासव आणि आणि तपकिरी छताचे कासव या दुर्मिळ प्रजातीच्या कासवांची पिल्ले आढळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर या पिल्लांची तस्करी करण्यात येते. नागपूर, भोपाळ, चेन्नई सह सहा राज्यातील तस्करांनी कट आखून कासवांच्या पिल्लांची तस्करी करण्यासाठी कासवांची 955 पिल्ले गोळा केली होती. याची माहिती महसूल गुप्तचर संचालनाला मिळाली. अधिकाऱ्यांनी सहा राज्यात नागपूर सह सहा राज्यात छापे घालून कासवाची पिल्ले जप्त करीत तस्करांच्या डाव हाणून पाडला. याप्रकरणी सहा तस्करांना अटक करण्यात आली.आरोपी वन जीवन (संरक्षण ) कायदा 1972, अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी त्यांच्या संबंधित वनविभागाकडे सोपवण्यात आले.

Previous Post

महात्मा गांधी जयंती निमित्त परतुर तालुक्यातील संकनपुरी येथे गावकऱ्यांच्या वतीने दारूबंदीचा संकल्प.

Next Post

कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्यासाठी; चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्यासाठी; चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन.

कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्यासाठी; चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In