Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्यासाठी; चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 3, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्यासाठी; चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शासनाने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतल्याने अनेक युवक असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सरकारचा निषेध सुरू झाला आहे. शासनाचा हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीच्या वतीन सुशिक्षित युवकांनी लाक्षणिक धरणे आंदोलन सुरु केले आहे. मागील सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून पकोडे, चहा व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोख आंदोलन करण्यात येत आहे.

शासनाचे कंत्राटी पदभारतीचा शासन निर्णय काढल्यावर बेरोजगार युवकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. वर्धेत नितेश कराळे यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबरला युवकांचा मोर्चा काढण्यात आला. त्यांनतर वर्धेच्या गांधी चौकात युवकानी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात युवक मौनव्रत सत्याग्रह करणार आहे. जेव्हापर्यंत हा शासन निर्णय सरकार परत घेणार नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याच युवकांनी सांगितलं. 

या धरणे आंदोलना दरम्यान आज करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे कटआऊट लावत त्याच्यावर उपहासत्मक टीका सुद्धा करण्यात आली. बेरोजगार पकोडेवाला, मोदी चायवाला नावाने स्टॉल लावुन हे आंदोलन केले. युवकांनी केलेले अभिनव आंदोलन हे सरकारला इशारा असून गांधी जयंतीच्या पूर्वी सविनय कायदेभंग आंदोलन असल्याच सांगितलं.

Previous Post

दुर्मिळ प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांची तस्करी, डीआरआय ची धडक कारवाई कासवांची 955 पिल्ले ताब्यात.

Next Post

विसापूर हनुमान मंदिरचे स्लॅब खाली पडत असल्यामुळे स्लॅबचे बांधकाम करावे, प्रितम पाटणकर यांची ग्रामपंचायतकडे मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विसापूर हनुमान मंदिरचे स्लॅब खाली पडत असल्यामुळे स्लॅबचे बांधकाम करावे, प्रितम पाटणकर यांची ग्रामपंचायतकडे मागणी.

विसापूर हनुमान मंदिरचे स्लॅब खाली पडत असल्यामुळे स्लॅबचे बांधकाम करावे, प्रितम पाटणकर यांची ग्रामपंचायतकडे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In