Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सुभाषचंद्र बोस वाचनालयात हिंगणा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 3, 2023
in नागपुर, विदर्भ
0 0
0
सुभाषचंद्र बोस वाचनालयात हिंगणा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय हिंगणा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य चळवळ सुरू करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींचे फार मोठे योगदान लाभले असून त्यांची अहिंसा, क्षमा, शांती व सहिष्णूता ही संकल्पना संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरली असल्याचे विचार विठ्ठलराव कोहाड यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सिराज (बबलु) शेटे, सचिन राऊत, स्वराज्य संस्था अध्यक्ष शशिकांत थोटे, फिरोज शेख, सिद्धार्थ बागडे, स्वप्निल गांगुर्डे, भास्करराव धार्मिक,दत्तात्रय अड्याळकर, भाऊराव लंबोदरी, शफीभाई शेटे, हेमचंद्र ठकराल, मस्जिद शेटे, सुहास कोहाड, नंदु इटनकर, शाहिद झाडिया, मोतीराम कडूयुनुस खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद महाजन, निकेश धार्मिक, मुकेश कटारे, भूतेश्वर धार्मिक, सेवकराम लिखार, रामकृष्ण पौनिकर, ताराचंद शिवरकर, तुळशीराम लिखार ज्ञानेश्वर चुनारकर, प्रकाश तिवस्कर, लव पाटणकर, राजेश धार्मिक, राजू मोहोड व सेवक भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी शशिकांत थोटे, उपसरपंच सिराज (बबलु) शेटे, सचिन राऊत, जावेद महाजन व दत्तात्रय अड्याळकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ग्राम स्वच्छता अभियान दिनांक २१ ऑक्टोंबर २०२३ ला वाचनालयाच्या वतीने राबविण्यात येणार असून ग्रामस्थांनी आपला सहभाग दर्शविला असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भास्करराव धार्मिक यांनी तर उपस्थितांचे आभार सेवकराम लिखार यांनी मानले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सेवाग्राम आश्रमला भेट, महात्मा गांधींना अभिवादन.

Next Post

पेंटींपाका ग्रामपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बालक्का रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पेंटींपाका ग्रामपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बालक्का रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश.

पेंटींपाका ग्रामपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बालक्का रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In