Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

पेंटींपाका ग्रामपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बालक्का रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 3, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पेंटींपाका ग्रामपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बालक्का रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात केला स्वागत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- सिरोंचा तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ना.धर्मराव बाबा आत्राम गट) सरपंच बालक्का सडवली रेड्डी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वावर आणि कामावर विश्वास ठेवत भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्या. यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी सरपंच बालक्का सडवली रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षाची दुपट्टा टाकून त्यांच्या पक्षात स्वागत केले. सदर पक्षप्रवेश हे आल्लापल्ली येथे माजी आमदार आत्राम यांच्या निवासस्थानी पार पडला.

श्रीमती बालक्का सडवली रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष प्रवेशामुळे पेंटींपाका सह परिसरातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्या पक्षात राहतात त्या पक्षात सक्रिय राहून व पक्ष वाढीसाठी काम करीत असतात. सरपंच बालक्का सडवली रेड्डी हे सर्वपरिचित चेहरा असून पेंटींपाका गावासह परिसरातील गावांमध्ये त्यांच्या ओळखीसह दांडगा जनसंपर्क आहे.

पेंटींपाका ग्राम पंचायत सरपंच बालक्का रेड्डी यांच्या पक्ष प्रवेशावेळी आल्लापल्ली येथे पेंटींपाका ग्रामपंचायतचे सदस्या दुर्गम सुदीष्णा अंतर्गम मोनिका, सुदुला गट्टू, आविस नेते वासू सपाट, सिरोंचा शहर प्रमुख गणेश रच्चावार, सारली दुर्गम, श्रीनिवास दुर्गम, अंतर्गम श्रीकांत, विजय बंदेला, आलापल्ली ग्राम पंचायतचे माजी सरपंच विजय कुसनाके, विनोद कावेरी, संदीप बडगे, अनिल नैताम, हरिदास ठोंबरे सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

सुभाषचंद्र बोस वाचनालयात हिंगणा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

Next Post

राजाराम येते ‘शिव शौर्य’ यात्रेचे जंगी स्वागत, बजरंग दल शाखा राजारामचा पुढाकार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजाराम येते ‘शिव शौर्य’ यात्रेचे जंगी स्वागत, बजरंग दल शाखा राजारामचा पुढाकार.

राजाराम येते 'शिव शौर्य' यात्रेचे जंगी स्वागत, बजरंग दल शाखा राजारामचा पुढाकार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In