Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गडचिरोली: अधिकारी तुपाशी अन् उपोषणकर्ता उपाशी; भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 3, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली: अधिकारी तुपाशी अन् उपोषणकर्ता उपाशी; भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गत पूर्वी झालेल्या व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कार्यवाही
करण्यात यावी; यासाठी सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज (वडसा) येथे दोनदा आमरण उपोषण केला होते. दोनदा आमरण उपोषण करूनही कुठल्याही प्रकारची चौकशी वा संबंधितांवर कार्यवाही करण्यात आली नसल्याने परत तिसऱ्यांदा आमरण उपोषणाचा मार्ग सत्यवान रामटेके यांनी अवलंबिला आहे.

त्यानुसार त्यांनी २५ सप्टेंबर २०२३ पासून मुख्य वनसंरक्षक वनवृत्त कार्यालय गडचिरोली कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केला आहे. आजचा नववा दिवस असून सदर गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे यांना आमरण उपोषण कर्त्याशी कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते मागण्यांकडे दुर्लक्ष करून रामटेके यांच्या मृत्यूची वाट बघत असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.

एवढे दिवस लोटूनही मागण्या मान्य न करणे म्हणजे काही तरी झांगडगुत्ता असल्याचे वाटत आहे. वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार करूनही दोषींवर कार्यवाही न करता; त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय वा दिलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 9766445348

Previous Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा: अविनाश कांबळे

Next Post

शिवसेना ठाकरे पक्षाच्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानातून योजनांचा भांडाफोड, अहेरी तालुक्यातील डुम्मे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिवसेना ठाकरे पक्षाच्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानातून योजनांचा भांडाफोड, अहेरी तालुक्यातील डुम्मे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना ठाकरे पक्षाच्या 'होऊ द्या चर्चा' अभियानातून योजनांचा भांडाफोड, अहेरी तालुक्यातील डुम्मे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In