Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा: अविनाश कांबळे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा: अविनाश कांबळे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन शिराळा:- येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक संदिप गवई आणि तथागत ग्रुपचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी शिराळा येथे महात्मा गांधींजी यांना अभिवादन केले.

यावेळी म्हणाले तथागत ग्रुपचे अध्यक्ष अविनाश कांबळे महात्मा गांधीजींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. खरा भारत गावागावात, खेड्यापाड्यात वसला आहे, हे जाणून ‘खेड्याकडे चला’ अशी हाक देऊन. वर्ध्या जवळ ‘ सेगाव’ हे गांधीजींनी आपल्या वास्तव्यासाठी निवडले. सेगाव कालांतराने ‘सेवाग्राम’ म्हणजेच सेवेचे गाव झाले. सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींजी यांची साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वावरील जीवन शैलीचे दर्शन घडते, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे,स्वतःचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केलेले, जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण या बहुविध विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. भविष्यात सुध्दा त्यांच्या विचारांवर पिढ्यानपिढ्या मार्गक्रमण करत राहतील त्याच्या विचाराणे समाधान व ऊर्जा मिळाते, सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या या दोन्ही महान विभूतींचे आचार विचार कायम प्रेरणादायी आहेत असे तथागत ग्रुपचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी सांगितले.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अविनाश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संजय चव्हाण, उपसरपंच प्रकाश जाधव, तंटामुक्त अध्यक्ष. शिताराम पाटिल, सोसायटी चेरमन गोरक काटकर, नत्थु कदम, संजय कांबळे, डी एम बापू, उत्तम चव्हाण इत्यादी ग्रामस्थ व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

राजाराम येते ‘शिव शौर्य’ यात्रेचे जंगी स्वागत, बजरंग दल शाखा राजारामचा पुढाकार.

Next Post

गडचिरोली: अधिकारी तुपाशी अन् उपोषणकर्ता उपाशी; भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली: अधिकारी तुपाशी अन् उपोषणकर्ता उपाशी; भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.

गडचिरोली: अधिकारी तुपाशी अन् उपोषणकर्ता उपाशी; भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In