Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथील ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच पदी अमोल भोयर यांची अविरोध निवड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 5, 2023
in चंद्रपूर, निवडणूक, विदर्भ
0 0
0
गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथील ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच पदी अमोल भोयर यांची अविरोध निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अडीच वर्ष होते सरपंच रवींद्र पाल आता अमोल भोयर पाळी.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील चेकदरूर ग्राम पंचायतीच्या अडीच वर्षांनंतर नवनियुक्त सरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच निवडसाठी चेकदरूर ग्राम पंचायत कार्यालयांमध्ये 5 ऑक्टोबर रोजी विषेश सभा घेण्यात आली होती यावेळी सरपंच पदासाठी अमोल भोयर यांचा एकमात्र अर्ज प्राप्त झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी श्री मगर पंचायत समिती गोंडपिपरी यांनी अमोल भोयर यांची सरपंच पदी अविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

यावेळी प्रमुख उपस्थिती कृषी विभाग अधिकारी श्री. मंगर पंचायत समिती गोंडपिपरी, तलाठी श्री. पगाडे, पोलीस पाटील अनील वासलवार, ग्रामसेवक श्री. चौधरी, तसेच नवनियुक्त सरपंच अमोल भोयर, उपसरपंच सौ सूनीता कोडगले, रवींद्र पाल ग्राम पंचायत सदस्य गणपत नागापुरे, ग्राम पंचायत सदस्य गौतम धूरके, ग्राम पंचायत सदस्य स्नेहा भोयर, ग्राम पंचायत सदस्य संगीता झाडे, ग्राम पंचायत सदस्य अर्चना चौधरी, ग्राम पंचायत सदस्य प्रज्ञा देठे ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्राम पंचायत कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976644534 7385445348

Previous Post

हिंगणघाट येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, एक प्रवाशाचा मृत्यू तर 8 प्रवाशी जखमी.

Next Post

संतापजनक नागपुरात नराधमाने केला 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संतापजनक नागपुरात नराधमाने केला 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न.

संतापजनक नागपुरात नराधमाने केला 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In