Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

माणुसकी चा परीचय देणाऱ्या प्रकाश आगे यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 9, 2023
in अकोला, विदर्भ
0 0
0
माणुसकी चा परीचय देणाऱ्या प्रकाश आगे यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- बार्शीटाकळी येथील सारकिन्ही गावात ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश विठ्ठलराव आगे २००१ पासून नियमित पाणीपुरवठा करतो. पोळ्याच्या दिवशी त्यांच्या पायांला गंभीर दुखापत झाली पायाला तीन जागेवर फॅक्चर झाले मात्र तरीही पाणीपुरवठा करण्याचे त्यांचे काम अखंडपणे सुरू आहे. पायाला दुखापत झाल्या वरही जीवाची पर्वा न करता गावकऱ्यांना रात्री बे रात्री टू व्हीलर गाडीवर बसून प्रत्येक वार्डामध्ये प्रकाश आगे सुरळीत पाणीपुरवठा करतात. विज पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठा कधी होईल याची निश्चिती नसते.

परंतु सारकिन्ही गावात गावकऱ्यांसाठी प्रकाश आगे रात्रभर जागत घरोघरी पाणी मिळावे यासाठी स्वतच्या जीवाचा आटापिटा करतो त्यामूळे त्यांचें सर्वत्र कौतुक होत आहे.

अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचारी टाळाटाळ करतात. परंतु सारकिन्ही गावात मात्र प्रकाश विठ्ठल आगे या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी कर्तव्य व माणुसकीचा परिचय आपल्या कार्यातुन दिला आहे.

माणुसकीचा परीचय देणाऱ्या प्रकाश आगे यांच्या कामाचे कौतुक व्हावे या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे व सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे यांनी त्यांच्या गावात जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे, राजेश गायकवाड, कमाल भाई आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट तालुक्यातील जामनी गोजी येथे वीरांगना राणी दुर्गावती जयंती निमित्त आदिवासी समाजाचा मार्गदर्शन मेळाव्या संपन्न.

Next Post

अहेरी विधानसभेत स्ट्राव पोलचा ऑनलाइन सर्व्हेत राजे अम्ब्रिशराव आत्राम अव्वल, तब्बल ६७% जनतेची पसंती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी विधानसभेत स्ट्राव पोलचा ऑनलाइन सर्व्हेत राजे अम्ब्रिशराव आत्राम अव्वल, तब्बल ६७% जनतेची पसंती.

अहेरी विधानसभेत स्ट्राव पोलचा ऑनलाइन सर्व्हेत राजे अम्ब्रिशराव आत्राम अव्वल, तब्बल ६७% जनतेची पसंती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In