Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहसचिव पदावर आबिद अली यांची नियुक्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 10, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहसचिव पदावर आबिद अली यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल भाई पटेल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यांच्या विकासासाठी वजन सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी शेतकरी कामगार उद्योजक रोजगार शेतमजुरांच्या प्रश्नावर प्रश्न निकाली काढण्यासाठी संघर्ष व प्रयत्न केले आहे. यामुळे संपूर्ण राज्यामध्ये अनेक पदाधिकारी या निर्णयाचा स्वागत करीत पक्षाच्या कार्याला गती देण्याची भूमिका घेतली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाची सभा पत्रकार भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन यांच्या उपस्थित पार पडली. यावेळी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष संघटन व सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पक्षाच्या पदावर नियुक्ती देण्यासाठी राज्यापासून जिल्हा तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांचेमनोबल वाढविण्यासाठी व पक्ष कार्यक्रम सत्तेचा उपयोग शासकीय योजना अखेरचा घटकापर्यंत सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पातळीवर पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यक्रम तळागाळात पोहोचण्याकरिता प्राधान्याने नियुक्त केले आहे.

चंद्रपूर येथील सभेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबिद अली यांची प्रदेश कार्यकारणी मध्ये सहसचिव म्हणून नियुक्तीपत्र देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देवेंद्रजी चोबे, गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष केतन तुरकर, चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजू कक्कड यांचे सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सहसचिव पदावर नियुक्तीची संधी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन यांनी चंद्रपूर जिल्ह्याला राज्यस्तरावर प्रतिनिधी दिल्याबद्दल आभार मानले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजू कक्कड यांच्यासह युवक महिला जिल्हा कार्यकारणीच्या कामाला गती दिल्याने व तरुणांना संधी मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचालनाचे चित्र निर्माण झाले आहे.

Previous Post

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचा खोटारडेपना, कुणाला वाचविण्यासाठी इतका आटापिठा.

Next Post

कवयित्री मयुरीताई टेंभरे यांनी आपला वाढदिवस अपंग मुलानं बरोबर केला साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कवयित्री मयुरीताई टेंभरे यांनी आपला वाढदिवस अपंग मुलानं बरोबर केला साजरा.

कवयित्री मयुरीताई टेंभरे यांनी आपला वाढदिवस अपंग मुलानं बरोबर केला साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In