Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील प्रकाश नल्ला यांच्या कुटुंबाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 11, 2023
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील प्रकाश नल्ला यांच्या कुटुंबाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील अंकीसा येथील स्थानिक रहिवासी प्रकाश नल्ला हे अपंग व्यक्ती असून ते रोजंदारी करून कसंबसं आपला परिवाराला आधार देत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते, पण काही दिवसा पासून ते आजारी होते आणि त्या अल्पशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला.

त्यामुळे संपूर्ण प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक प्रकाश नल्ला यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. अत्यंविधी करण्यासाठी आर्थिक समस्या, परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होत. पण ही प्रकाश नल्ला कुटूंबाची आर्थिक समस्या कार्यकर्ते श्रीनाथ राऊत यांनी अहेरी माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली.

त्यावेळी माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम क्षणाचाही विलंब न करता आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबाला मदतीचा हात देत 10000 (दहा हजार) रुपये आर्थिक मदत केली आणि शासनाच्या कल्याणकारी योजना प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबाला मिळण्यासाठी मदत करनार आणि आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिले.

त्यावेळी संपूर्ण नल्ला कुटुंबाने माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांचे आभार मानले. विशेष बाब म्हणजे माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम हे नेहमीच आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजूंना आर्थिक मदत करीत असतात. सर्वतोपरी त्यांना सहकार्य करत असतात.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्यामसुंदरराव मेचिनेनी, तालुका महामंत्री श्रीनाथ राऊत, तालुका सचिव देवेंद्र रंगु आणि काही कार्यकर्ते, मोठ्या संख्येने अंकीसा येथील गावकरी व संपूर्ण नल्ला कुटुंब उपस्थित होत.

Previous Post

दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जयंती निमित्त ‘आम्ही मराठी’ पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

नागपूर: भारत राष्ट्र समिती हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक दिवसीय धारणा आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: भारत राष्ट्र समिती हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक दिवसीय धारणा आंदोलन.

नागपूर: भारत राष्ट्र समिती हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक दिवसीय धारणा आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In