Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

नागपूर: भारत राष्ट्र समिती हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक दिवसीय धारणा आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 11, 2023
in आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागपूर: भारत राष्ट्र समिती हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक दिवसीय धारणा आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट हिंगणा (नागपुर) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन नागपूर:- भारत राष्ट्र समिती हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले. नियमित चालणारे उद्योग, व्यापार, हॉस्पिटल, संस्था, कंट्रक्शन कामगार आणि कर्मचारी हा वर्ग अधिक प्रमाणात ओबीसी, एससी, एसटी, व्हिजेएनटी समाजातून निघालेला कामगार वर्ग आहे. मागील दोन हजार वर्षापासून आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक पासून वंचित आहे, आणि मागासलेला वर्ग आहे. यांच्या प्रगती करिता भारतीय संविधानामध्ये आरक्षण दिले आहे मागील काही वर्षा पासून खाजगीकरण केल्यामुळे आरक्षण संपल्या सारखे आहे.

सरकारच्या खाजगीकरण नीतीने ठेकेदारांच्या फायदा करिता जन्म दिला, आज अशी परिस्थिती झाली आहे जो ठेकेदार आहे मजूर कामगारा कडून आठ तासापेक्षा बारा तास काम घेऊन त्याचे शोषण करीत आहे. म्हणूनच जर ठेकेदारी पद्धती बंद केली त्यांच्या मनमानीवर आळा घातला तर निश्चितच रोजगार हा पूर्णपणे मिळू शकेल आणि कामगाराला गुलामी पासून मुक्ती मिळेल, या बाबतचे निवेदन भारत राष्ट्र समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंगणा तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर मार्फत पाठविले आहे.

या आंदोलनामध्ये हिंगणा विधानसभा क्षेत्र समन्वयक ॲड. रमेश सिन्हा, सहसमन्वयक नानाभाऊ चव्हाण, बीआरएस ‌ पदाधिकारी साहिल बाभुळकर, महेंद्र यादव, प्रज्वल दुपारे अनिकेत हजारे, वामनराव ऊके, ॲड. बोन्दीले, भारत सहारे, केशव डोंगरे, सागर पडोले इत्यादी भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील प्रकाश नल्ला यांच्या कुटुंबाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात.

Next Post

नागपुर: विद्यार्थिनीवर जंगलात बलात्कार, पोलिसांनी केली 200 संशियताची चौकशी, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांतर्फे ड्रोनच्या वापर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: विद्यार्थिनीवर जंगलात बलात्कार, पोलिसांनी केली 200 संशियताची चौकशी, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांतर्फे ड्रोनच्या वापर

नागपुर: विद्यार्थिनीवर जंगलात बलात्कार, पोलिसांनी केली 200 संशियताची चौकशी, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांतर्फे ड्रोनच्या वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In