Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४० व्या दिवशी काळ्या चपला व बूट घालून आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 16, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४० व्या दिवशी काळ्या चपला व बूट घालून आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र

संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्या करीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समितीचा संघर्ष आताही सुरू आहे.

हिंगणघाट शहरातील मध्य भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलनाचा काल १४० वा दिवस शासकीय वैद्यकिय महविद्याला महिला कृती समितीने स्वयंमफुर्तीने आंदोलन केले.

हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज करीता महिलांद्वारे ठरल्याप्रमाणे दर रविवारी सृजनात्मक रीत्या डा .आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात येते. ह्या रविवारी महिलांनी काळे ओढणी परिधान करून १४० वा कालचा आंदोलनाचा दिवस साजरा केला.

विरोधी पक्ष नेते जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिरभाऊ कुणावर ह्यांनी विधान सभेत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे ह्या संबंधी प्रश्नावर प्रतिउत्तरात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेज चे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याचे संगितले होते. आता ती बाब त्याच मुद्द्यावर येऊन ठेपले आहे.

त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ ह्यांची भेट आणि त्यांचे कॅबिनेट बैठकीत बसून मागणी मान्य करून घेण्याचे आश्वासन अशा इतर वेगवेगळ्या घटना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये होण्यास अनुकूलच घडल्या. अशा रीतीने कॉलेज हिंगणघाट येथे येण्यासाठी विविध प्रयत्न आताही सुरूच आहेत.त्यामधे प्रामुख्याने श्याम इडपवार ह्यांचे अन्नत्याग सत्याग्रह नुकतेच उपजिल्हाधिकारी…ह्यांच्या आश्वासन मिळाल्यावर मागे घेण्यात आले आहे.

महिला कृती समितीच्या आंदोलकांनीही आता आंदोलन तसेच पुढे रेटायचे ठरवले आहे. त्याप्रमाणे त्यानुसार काल १४० व्यां दिवशी महिलांनी काळ्या चपला व बुट घालून प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधीं ह्यांचा निषेध केला. वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास सर्व सुनियोजित कृती करण्यास पाठपुरावा सरकार आणि प्रतिनिधी ह्यांनी करावा अन्यथा आंदोलन असे चालूच राहील असा इशारा शासकीय वैद्यकीय महविद्यालय महीला कृती समिती च्या वातीनी देण्यात आला.


यामध्ये प्रामुख्याने सावित्री च्या लेकी या सामाजिक संस्थेच्या सीमा मेश्राम, राजश्री बांबोळे, रूपा सोरदे, मोनाली फुलझेले, निर्मला भोंगाडे, सुषमा पाटील, वैशाली वासेकर ,संध्या जगताप, लीना नगराळे, भाग्यश्री नगराळे, प्रीती चव्हाण, पूजा वानखेडे, तन्मय वासेकर, नंदिनी मांडवे सुजाता रामटेके, कोयल धवणे, प्रिन्सी धवणे, श्रिष्टी रामटेके इ. उपस्थीत होत्या.

Previous Post

समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वायगाव गोंड पारधी बेडा येथे धडक वॉशआउट मोहिम राबवत मोठी कार्यवाही.

Next Post

नागपुर जिल्हात बृहस्पति मंदीराच्या परप्रांतीय पूजाऱ्याकडून आदिवासी महिलेला मारहान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर जिल्हात बृहस्पति मंदीराच्या परप्रांतीय पूजाऱ्याकडून आदिवासी महिलेला मारहान.

नागपुर जिल्हात बृहस्पति मंदीराच्या परप्रांतीय पूजाऱ्याकडून आदिवासी महिलेला मारहान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In