Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर जिल्हात बृहस्पति मंदीराच्या परप्रांतीय पूजाऱ्याकडून आदिवासी महिलेला मारहान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 17, 2023
in क्राईम, धर्म, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर जिल्हात बृहस्पति मंदीराच्या परप्रांतीय पूजाऱ्याकडून आदिवासी महिलेला मारहान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कान्होलीबारा येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकी येथील रहिवासी असलेल्या आदिवासी महिलेला बृहस्पति मंदीरात पुजारी असलेल्या व्यक्ती ने शुल्लक कारणावरून मारहाण केली. आदिवासी वृध्द महिलेच्या तक्रारीवरून हिंगणा नागपूर शहर पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला.

सविस्तर वृत्त असे की कांताबाई देवराव आत्राम वय ६० वर्षे राहणार चौकी बृहस्पति मंदीराच्या समोर, सदर महिलेचे मंदिरा लगत पुजेच्या साहित्याचे दुकान आहे, तर आरोपी हा मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतो तसेच मंदिर व्यवस्थापनाने त्याला एक दुकानाचे गाळे सुध्दा दिले आहे. दिनांक ०३/१०/२०२३ सकाळी ९ वाजता मंदिर परिसरात असलेली माकडं कांताबाई यांच्या दुकाना समोर आली असता त्यांनी ती माकडं हुसकावून लावली, तु माकडांना कशाला हाकलून लावते असे म्हणत आरोपी कपिल मिश्रा याने कांताबाई यांचेशी वाद घातला व हातबुक्क्याने मारहाण केली.

हिंगणा पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून कांताबाई यांना कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला. विशेष बाब म्हणजे कांताबाई यांच्या पतीने मंदिरासाठी पाच एकर जमीन दान दिल्याचे समजते आरोपी कपिल मिश्रा हा परप्रांतीय असुन मंदिर व्यवस्थापनाने त्याला पुजारी म्हणून काम दिले आहे. मिश्रा हा नेहमीच इतरांसोबत शुल्लक कारणावरून वाद घालत असतो असेही समजते, जुनगड येथील मुकेश नारायण बोटरे यांचे सोबत मिश्राने वाद घालत मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले. जेंव्हा गावातील नागरिक त्याला जाब विचारण्यासाठी आले असता तो पंधरा दिवस मंदिर परिसरात आलाच नव्हता. सदर घटनेमुळे आदिवासी सामाजिक संघटना दुखावल्या असून ते नागपूर शहर पोलीस आयुक्त यांची भेट घेणार असून तेथे तक्रार दाखल करणार आहेत.

Previous Post

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४० व्या दिवशी काळ्या चपला व बूट घालून आंदोलन.

Next Post

पेंटीपाका ग्राम पंचायत अंतर्गत गावात विद्युत लाईट लावा; सामाजिक कार्यकर्ते सागर मूलकला यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पेंटीपाका ग्राम पंचायत अंतर्गत गावात विद्युत लाईट लावा; सामाजिक कार्यकर्ते सागर मूलकला यांची मागणी.

पेंटीपाका ग्राम पंचायत अंतर्गत गावात विद्युत लाईट लावा; सामाजिक कार्यकर्ते सागर मूलकला यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In