महाराष्ट्र संदेश न्यूजचे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी यांच्या कडून विध्यार्थ्यांना बूक व पेनचे वाटप
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- सार्वजनिक बाल गणेश मंडळ डोंगरगाव यांनी शिक्षक दिनानिमित्त एक अभीनव उपक्रम राबविला 5 सप्टेंबर हा दिवस डा सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक दिन म्हणून साजरा करतात या दिवसी विध्यार्थी शिक्षकाची भुमिका पार पाडतात याच दिनाचे औचित्य साधत सार्वजनिक बाल गणेश मंडळ डोंगरगाव येथील मुलांने भर चौकात हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात महाराष्ट्र संदेश न्युज चे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी तथा ग्राम पंचायत सदस्य डोंगरगाव यांच्या सहकार्यातून बाल गोपाल विध्यार्थी याना बूक चे वितरण तर माजी तंटामुक्ती अध्यक्ष मणोज पिंपळकर यांनी पेन चे वितरण केले या कार्यक्रमात लहान लहान शाळकरी मूलांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणाच्या माध्यमातून लोकांना प्रभोदन केले ..या कार्यक्रमा प्रसंगी गावचे सरपंच ..उपसरपंच ..ग्राम पंचायत सर्व सदस्य गावातील पदाधिकारी व संपूर्ण गावातील नागरीक उपस्थित होते