नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. 7620029220
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातील पिल्की वाढोना येथील प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्व, स्वर्गवासी श्री. सुधाकरराव बापूजी कोसारकर यांची अतिशय दीर्घ आजारासोबत अखेर शनिवार दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी रात्रि १०.३० वाजता चौधरी हॉस्पिटल, वणी येथे झुंज संपली, ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बैंक, वणी येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होते असून, सेवानियुक्त झाले होते.
त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन आलेला गोरगरीब व्यक्ति अथवा कोनी पन असो, त्यांच्या समस्या सोडवण्याच काम ते करायचे, गावात च नाही तर सगळ्या जवळपास गावामध्ये त्यांची ख्याति होती. गावतील पाण्याची समस्या सोडवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. गावात पोळा, तान्हा पोळा, कार्तिकी एकादशी महीना असो, किंवा कोणतापन सन असो, ते घरी सगळ्याना बोलवून साजरे करायचे, गावातले भांडण, झगड़े ते गावातच सोडवायचे. गोरगरीबांचे लग्न कार्यक्रमात आर्थिकरित्या ते नेहमी अग्रेसर असायचे. स्व:ताच्या बैंकच्या कामात त्यानी कधीच त्रास करून् नाही घेतला, उन, पाऊस, वारा काही असो ते रोज ड्यूटी बरोबर करायचे.
सुधाकरराव बापूजी कोसारकर याच्या मनमिलाऊ स्वभाव असल्यामुळे सगळेच त्यांच्याकडे यायचे बोलायचे. गाय, बैल, पाळीव, प्राणी यांचा त्यांना खुप छंद होता, दारात आलेला कोणीच त्यांच्या कडून खाली हाताने गेला नाही. अस हे व्यक्तिमत्व पिल्की वाढोना गावात असने हे गवकऱ्यासाठी भाग्यच होत.
त्यांच्या अशा जाण्याने गावात शोककळा पसरली असून कोसारकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे स्वाती, महेश, रुपलताताई, यांच्यासोबत सगळे भाऊ, बहिनी, भाचे, उभे राहु त्यांच्या दुःखात, आम्ही सामिल होऊ असे नागरिक दुःखद प्रसंग बोलत आहे.
जस म्हणतात की असा नट होने नाही, तसच सुधाकरराव बापूजी कोसारकर यांच्साया रखे व्यक्तिमत्व होने नाही. देवा घरी गेले जरी तुम्हि, तरी सदैव तुम्ही आमच्या गावकर्यांच्या, मना मनात घर करुण गेले, ते घर आम्ही कधीच रिकाम होऊ देणार नाही. पीढ़यान पीढ़या तुमची आठवण राहींन. देव तुमच्या आत्म्यास शांति देवो. हिच प्रार्थना. शौकांकुल- कोसारकर, थेरे, आणी समस्त पिल्कि वाढोना आप्त परिवार