राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
धाबा :- गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे आज ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत अनेक विषय होते पण सर्वात महत्वाचा विषय म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्ती समीती नविन गटीत करणे यात तंटामुक्ती अध्यक्ष साठी तिन उमेदवार उभे होते पण भिकाजी कोटरंगे हे बहुमताने विजयी झाले यांच संपूर्ण ग्राम पंचायत सदस्य यानी अभिनंदन केले.