Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

मराठा असो की ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण समर्थक असो त्यांनीं ‘सत्यासाठी आग्रह करावा पण अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा: राजेंद्र वनारसे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 2, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
मराठा असो की ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण समर्थक असो त्यांनीं ‘सत्यासाठी आग्रह करावा पण अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा: राजेंद्र वनारसे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- मराठा असो की ओबीसी -भटके विमुक्त आरक्षण समर्थक असतो त्यांनीं ‘सत्यासाठी आग्रह करावा पण अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा असे नम्र आव्हान वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील सांयकाळी प्रार्थना सभेत सहभाग घेतल्यानंतर ओबीसी -भटके विमुक्त आत्मनिर्भर जागरण यात्रा समितीचे मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे यांनी केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत यात्रा समितीचे विदर्भातील सामाजिक युवा नेते अविनाश नवरखेले, हनुमंतराव मुदगल हे होते.

गेली अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मराठा समाज हितासाठी सत्याग्रहाचा अवलंब केला आहे तो योग्यच आहे. परंतु त्यांच्या प्रमाणे न्याय मागण्या करिता सत्याग्रहाचा सत्याग्रह करण्या ऐवजी हिंसक वळण देणारे ही चुकीची भुमिका काही जणांनी योग्य नाही. महाराष्ट्र राज्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यताप्राप्त नेत्यांनी सत्तेसाठी वैचारिक मतभिन्नता असलेल्या सोबत युती आणि आघाडी करुन गेली चार वर्षे स्वतः ची जनसामान्यांमध्ये असलेली विश्वासाहर्ता गमावली आहे. असे मत यावेळी मांडले.

Previous Post

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार

Next Post

चंद्रपूर: फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम मनपाने केली परत, आमदाराच्या दबावात मनपाने केली बेकायदेशीर कारवाई.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम मनपाने केली परत, आमदाराच्या दबावात मनपाने केली बेकायदेशीर कारवाई.

चंद्रपूर: फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम मनपाने केली परत, आमदाराच्या दबावात मनपाने केली बेकायदेशीर कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In