अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
मो. 7276222386
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
त्यात जिल्हा युवाधिकारी अमीर ठाकूर, (पेण अलिबाग विधानसभा), जिल्हा समन्वय विनोद म्हात्रे, जिल्हा चिटणीस चेतन मोकळ, उपजिल्हा अधिकारी प्रवीण पाटील, परेश किल्लेदार, विधानसभा अधिकारी गिरीश शेळके, विधानसभा समन्व्यय योगेश पाटील, प्रणय म्हात्रे, तालुका युवा अधिकारी मंदार नाईक, नंदेश पालांडे, विक्रांत कुबल, राकेश मोकळ, तालुका समन्व्यय शुभम पाळवे, तालुका चिटणीस निलेश म्हात्रे, तालुका समन्वय संजय पाणसे तालुका अजिंक्य माने, तालुका चिटणीस तेजस शिंदे, शैलेश पाटील, उपतालुका युवाधिकारी अमित टावरी, जयेश म्हात्रे, सुनील पाटील, सोहम खोडागले, शुभम भोईर, शहर युवाधिकारी वृषलं लागडे, यश हजारे, अजय पाटील, शहर चिटणीस विनीत शिरसागर, शहर समन्व्यय तन्मय कानोजे, उपशहर युवाधिकारी शिशिर तांडेल, निशांत पाटील प्रणय वालांज, योगेश घाडगे, साहिल सांदे, सुरज म्हात्रे, समीर ठाकूर, मयूर मोरे, दीपक गोंधळी, साहिल म्हात्रे, उपविभाग युवाधिकारी नरेश गोरे या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातल्या असून सहा महिन्यानंतर पद्धाधिकाऱ्यांची कामे पाहून त्या कायम करण्यात येतील अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.