Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंजवडी पोलीसांनी पकडला १८ लाखांचा गुटखा गुन्हे शोध पथकाची कामगीरी…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 4, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंजवडी पोलीसांनी पकडला १८ लाखांचा गुटखा गुन्हे शोध पथकाची कामगीरी…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड.

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ३/१५/२०२३ रोजी तपास पथकातील सपोनि श्री राम गोमारे याना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे बंगलोर मुंबई हायवेने पुनावळेचे दिशेने एक पांढऱ्या रंगाची महींद्रा पिकअप मधुन प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला वगैरे पदार्थाची विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने श्री राम गोमारे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीराम पौळ याना नमुद बातमीची हकीकत सागुन सपोनि गोमारे यांनी सहा पो फौ. मारणे, पो. हवा १५७६ नरळे, पो.ना १९०१ चव्हाण, पो.ना. १७४८ गडदे, पोशि २२८४ पालवे, व मोशि २४०० शिंदे असे पोलीस स्टाफसह बंगलोर मुंबई हायवे येथे सापळा लावला असता बातमीतील वर्णनाप्रमाणेची पिकअप महिंद्रा गाडी न्यु सागर हॉटेल समोर, बंगलोर मुंबई हायवे, ताथवडे, पुणे येथुन जाताना दिसल्याने पोलीस स्टाफसह सदर गाडी अडवुन त्यामधील दोन इसमांना त्याचे नाव पत्ता व गाडीमध्ये काय माल आहे असे विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) वाकाराम ठाकरारामजी जाट, वय १९ वर्ष, रा. बालाजी ट्रेडींग कंपनी, जयभवानी हॉटेल जवळ, खालुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे मुळ गाव मु.पो. शेंडवा, ता. गोरामणी, जि. बाडनेर राजस्थान २) बोगाराम सुखराम विष्णोई, वय १९, रा. सदर असे सांगुन गाडीतील मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर सदर गाडीची पाहणी केली त्यामध्ये विमल कंपनीचे गुटख्याचे बॉक्स व सुगंधी तंबाखुचे पाऊच मिळुन आले. सदर माल त्याने कोणाकडून आणला या बाबत त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा माल हा पाहीजे आरोपी सुजीत खिंवसरा, रा. कोथरूड, पुणे याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगीतले महींद्रा पिकअप वाहन व प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थ असा एकुण १८,१८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करून आरोपी क्रमांक १ व २ यांना हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १२४३ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, २७२, २७३. १८८, ३४ या गुन्हयात दिनांक ०३/११/२०२३ रोजी २१/३० वा. अटक करण्यात आली असून आरोपी क्रमाक ३) सुजीत खिंवसरा रा. कोथरुड याचा हिंजवडी पोलीस शोध घेत आहेत. मुखाचे कर्करोग व इतर विकार होऊन शारिरीक हानी होणारे शासनाने प्रतिबंधित केलेले तबाखुजन्य गुटखा व पानमसाला पदार्थाचा साठा करून त्याची विक्री करीता नेत असलेला गुटखा पकडुन त्यातील आरोपींवर कारवाई करून हिंजवडी गुन्हे शोध पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर मा. डॉ. श्री. संजय शिंदे साो, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो. अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड मा. श्री. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाळ, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे). सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे). तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे सहा पो. फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, पोलीस हवालदार योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, पोलीस अमलदार रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, राणे, ओमप्रकाश कावळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

Previous Post

राहुल मुकेश सिंग (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०२ साथीदार यांचे विरुध्द मोक्का कारवाई…

Next Post

मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम, मिशन मोडवर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम, मिशन मोडवर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.

मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम, मिशन मोडवर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In