Friday, May 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा नराधम शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 7, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा नराधम शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेक वेळा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या नराधम शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या संतापजनक घटनेमुळे बुलढाणा जिल्हा हादरला असून, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सतीश विक्रम मोरे असे नराधम शिक्षकाचे नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून नराधम आरोपी शिक्षक सतीश मोरे याच्या विरोधात पोक्सोसह इतर कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. त्याने आठवीत शिकणाऱ्या एका मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलीच्या तक्रारी वरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांची भेट

Next Post

वर्धा मतदारसंघात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मतदान नोंदणी जनजागृती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा मतदारसंघात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मतदान नोंदणी जनजागृती.

वर्धा मतदारसंघात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मतदान नोंदणी जनजागृती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In