Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

वर्धा मतदारसंघात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मतदान नोंदणी जनजागृती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 7, 2023
in वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा मतदारसंघात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मतदान नोंदणी जनजागृती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबाईल 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.7:- वर्धा विधानसभा मतदार संघाअंतर्गत नवमतदाराची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शिधापत्रिकांवर मतदान नोंदणी व मतदान जनजागृती करणारे स्टीकर लावून जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ वर्धा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी दिपक कारंडे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडी, तहसिलदार रमेश कोळपे, निरिक्षण अधिकारी प्रज्वल पाथरे, पुरवठा निरिक्षक महेश थेरे, पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

वर्धा विधानसभा मतदार संघाअंतर्गत वर्धा तालुक्यातील 74 रास्तभाव दुकानातील 42 हजार 500 व सेलू तालुक्यातील 73 रास्तभाव दुकानातील 22 हजार 500 शिधापत्रिकांवर नवमतदार नोंदणी व आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांसाठी सर्व मतदारांना मतदानाच्या अधिकारीची जाणीव व जनजागृती करणारे स्टिकर शिधापत्रिकेवर लावण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

सदर मोहिम दि.5 नोव्हेंबर पासुन सुरु करण्यात आली असून वर्धा विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटूंबातील नव मतदारांची नोंदणी करुन नमुना 6 भरुन घ्यावे तसेच कुटूंबातील मयत व्यक्तींच्या नावाची वगळणी करीता नमुना 7 व जन्मतारीख, पत्ता दुरुस्ती करीता नमुना 8 भरुन घ्यावा. सदर कामारीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची मदत घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी दिपक कारंडे यांनी केले आहे.

Previous Post

गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा नराधम शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार.

Next Post

निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वर्धा जिल्हात 520 ग्राम पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा व शिबिर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वर्धा जिल्हात 520 ग्राम पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा व शिबिर.

निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वर्धा जिल्हात 520 ग्राम पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा व शिबिर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In