Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षातेमुळे आजही सिरोंचा – आसरअल्ली राष्ट्रीय महामार्ग 63 अपघात सुरूच.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 7, 2023
in अपघात, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षातेमुळे आजही सिरोंचा – आसरअल्ली राष्ट्रीय महामार्ग 63 अपघात सुरूच.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा – आसरअल्ली राष्ट्रीय महामार्गावर 63 वर आज रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आईपेठा गावाजवळ अपघातेची घटना घडली आहे. या घटनेत चिंतारेवुला गावाचे दोन युवकांची गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या युवकांची नावे रमेश मुत्ता, वय 23 वर्ष, संतोष सिंगणेंनी, वय 30 वर्ष असे आहेत. या अपघातात एका युवकांची दोन पाय आणि एक हात तुटली आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर 63 आईपेठा गावाजवळ अपघातेची घटना घडताच येथील प्रवासानी सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ मूलकला यांना माहिती देताच त्यांनी वेळाचे विलंब न करता त्यांनी घटनास्थळी पोहचून जखमी झालेल्या दोन युवकांना सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आणि त्यांचे प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तेलंगाणा राज्यात हलविण्यात आले आहे.

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष- सागर भाऊ मूलकला यांनी बोलत आम्ही गेल्या 6 मार्च रोजी तहसीलदारांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन पटविण्यात आले. त्या निवेदनात सिरोंचा – आसरअल्ली नॅशनल हायवे ६३ महामार्गावर आमच्या तालुक्यातील अनेक गरिबांचे अपघात होऊन गंभीर जखमी तसेच जीवे गमवावा लागत आहे.

ही गंभीर विषयांवर तात्काळ उपाययोजना म्हणून महामार्गावर अपघात होऊ नये, त्यासाठी जिथे आवश्यक तिथे (गतिरोधक) लावण्यात यावी अशी विनंती करण्यात आली मात्र त्यावेळी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतानी आमच्या मागणीची दुर्लक्ष केली आहे. त्यामुळेच आज पर्यंत सिरोंचा-आसरअल्ली महामार्गावर 7 लोकांची मृत्यू आणि 20 पेक्षा जास्त लोकांची गंभीर जखमी झाली आहे.

आज गरीब कुटुंबातील चिंतारेवुला गावाचे दोन युवकांची गंभीर जखमी झाले. इतक्या घटना घडत असताना अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष करीत आहेत, आज पर्यंत झालेल्या आणि होणाऱ्या अपघाताचे संपूर्ण जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारच आहेत. कार्यकारी अभियंता आणि ठेकेदार त्यांचेकडून मृतक आणि जखमी कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि दोषिवर मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करण्यात यावे अन्यथा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मीडिया समोर सागर मूलकला इशारा दिला आहे.

त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार ) पक्षाचे पदाधिकारी विनोद नायडू, रवींद्र रदांडी,कार्यकर्ते – राजू मूलकला, गणेश सॅन्ड्रा, सलमान शेख, उदय मूलकला, रजम मूलकला यांची उपस्थिती होते,

Previous Post

निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वर्धा जिल्हात 520 ग्राम पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा व शिबिर.

Next Post

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १६२ व्या दिवशी केसांना काळ्या क्लिप लाऊन आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १६२ व्या दिवशी केसांना काळ्या क्लिप लाऊन आंदोलन.

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १६२ व्या दिवशी केसांना काळ्या क्लिप लाऊन आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In