Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वडनेर येथील ग्रामिण रुग्णालयात प्रचंड असुविधांचा अभाव,अनेक वर्षापासून नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 8, 2023
in आंदोलन, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वडनेर येथील ग्रामिण रुग्णालयात प्रचंड असुविधांचा अभाव,अनेक वर्षापासून नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रिक्त असलेली पदे त्वरीत भरा. वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर रुग्णांची संख्या जास्त असल्याने ICU व तज्ञ डॉक्टर सहीत १०० बेडच्या रुग्णालयाची मागणी.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यासह रुग्णालयावर धडक.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर येथील ग्रामिण रुग्णालय येथे नागरिकांच्या आरोग्याशी हेळसांड / खेळखंडोबा अनेक दिवसांपासून सुरु आहे. येथील ग्रामिण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच रुग्णांना असुविधेच्या अभावी नीट उपचार मिळत नसून रुग्णालयात असलेली रिक्त पदे अजूनपर्यंत भरण्यात आलेली नाही. रोगराईचे मुख्य कारण असलेल्या साफसफाई करिता रुग्णालयात सफाई कामगाराची भरती करण्यात यावी. रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी यांचे ३ पदे मंजूर असून ती जागा त्वरीत भरण्यात यावी. प्रयोगशाळा सहाय्यक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ मागील १ वर्ष पासून कोणीही नाही. रुग्णालयात औषध वाटप अधिकारी (कंपाऊंडर) ४ महिन्यांपासून उपलब्ध नाही. सहाय्यक अधिक्षकांचे १ पद रिक्त असून मागील २ वर्षापासून कोणीच नाही. रुग्णालयातील वार्ड बॉय यांचे दोन पदे रिक्त असून अजूनपर्यंत ती पदे भरण्यात आली नाही. अनेक वर्षापासून ई.सी.जी मशीन असून टेक्नीशियन नाही. रुग्णालयातील एकूण पदे २५ असून सध्या कार्यरत १५ आहे.

वडनेर येथील ग्रामिण रुग्णांलयात डॉक्टरसह प्रशिक्षित मनुष्यबळच नाही. वडनेर हे गाव हिंगणघाट तालुक्यातील असून येथील ग्रामिण रुग्णालयात नागरिकांच्या जिवाशी खेळखंडोबा सुरु आहे. अनेक रुग्णांना हिंगणघाट उपजिल्हा तर सेवाग्राम, सावंगी येथे रेफर केल्या जात आहे. अनेक रुग्णांचे सेवाग्राम, सावंगी हॉस्पिटलला जाता- जाता रस्त्यातच जिव गमावावा लागत आहे याला जबाबदार कोण ?

वडनेर ग्रामिण रुग्णालयात आरोग्य सुविधांचा तुटवडा असल्याने यावर शासनाने व लोकप्रतिनिधीनी तात्काळ लक्ष द्यावे व वडनेर ग्रामिण रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन रुग्णांना सेवा पुरवून रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन करेल तसेच या आंदोलनाचे जे काही प्रतिसाद उमटेल याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या सह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, अमोल बोरकर, ओबीसी युवक जिल्हा सरचिटणीस अमोल चंदनखेडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष गुरुदयालसिंग जुनी, तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, उपसरपंच प्रवीण कलवडे, राजूभाऊ धोटे, जावेद मिर्झा, सुनील भुते, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, प्रवीण श्रीवास्तव, भास्करराव कोसुरकर, विजय ढोक, माजी सरपंच वडनेर आफताब कुरेशी, माजी उपसरपंच कात्री निलेश नांणे, ग्रा. सदस्य टेंभा नितीन वाघमारे, राजू मेसेकर, विजु लाटकर, वडनेर सर्कल उपाध्यक्ष प्रशांत दरोडे, नानभाऊ माणिकपूरे, गंगाधर भगत, राजू सराटे, अविनाश भगत, राजू खुडसंगे, किशोर हुलके, निलेश तेलतूमडे, रानासिंग बावरी, प्रशांत वैद्य, हेमंत वैतागे, राहुल घवघवे, विजय वरघणे, गोकुळ ढगे, बबनराव रघाटाटे, क्रिष्णा मातकर, समीर पोहाणे, रवी खामजोडे, विठ्ठलराव उजमुगे, मोहन साठोने, राकिब सैय्यद, सतिश कारामोरे, प्रतिक जवादे, समीर मानकर, दामू कोडे, शरद हारगोडे, विजय वरघणे, नरेंद्र भगत, भास्कर कोसुरकर, भोजराज कोसुरकर, वसंतराव येडे, सुरेश कोसुरकर, शंकर कोसुरकर, सुखदेव ढेंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत विद्यार्थी व बालक दिवस तसेच दिवाळीच्या शुभेच्छा संयुक्त कार्यक्रम.

Next Post

अहेरी तालुक्यातील 2022 च्या पावसाळ्यात नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी तालुक्यातील 2022 च्या पावसाळ्यात नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या.

अहेरी तालुक्यातील 2022 च्या पावसाळ्यात नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In