Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिंहगड रोड पोलीसांनी चार पिस्टल व आठ जिवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला दोन आरोपींना केले जेरबंद…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगड रोड पोलीसांनी चार पिस्टल व आठ जिवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला दोन आरोपींना केले जेरबंद…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे याचे आदेशाने हद्दीमधील पोलीस रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम. घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी खाजगी वाहनावरुन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण व पोलीस अंमलदार सागर शेडगे यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे सिध्देश पाटील व त्याचे सोबत त्याचा मित्र विकास सावंत याचे कडे गावठी पिस्टल आहेत, ते दोघे हिंगणे खुर्द कॅनोल रोड, चे बाजुला असलेल्या पाण्याचे पाईपलाईनचे बाजूस असणारे सिमेंटचे कट्ट्यावर बसलेले आहेत अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सोबतचे सपोनि सचिन निकम यांना कळविली. असता त्यांनी सदर बातमीचा मजकुर मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक, गुन्हे, सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावून खात्री करुन पुढील योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार लागलीच सदर बातमीच्या ठिकाणी जावुन सहा पोलीस निरीक्षक श्री.सचिन निकम यांनी सापळा लावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे सिध्देश पाटील व त्याचा मित्र विकास सावंत हे त्याठिकाणी बसले असल्याचे दिसले. त्याची व आमची नजरा नजर होताच ते दोघेही त्या ठिकाणावरून नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना सोबतचे स्टाफच्या मदतीने काही अंतरावर दि. ०९/११/२०२३ रोजी १७/५० वा. त्यांना शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव (१) सिध्देश संतोष पाटील, वय २८ वर्षे रा. लेन नंबर ५. स्वरदिप अपार्टमेन्ट, फलॅट नंबर १, पहिला मजला, जाघवनगर, वडगाव बुद्रक पुणे. मुळगाव मुं. मोहोप्र, पो. केबुल, ता-महाड, जिल्हा – रायगड (२) विकास सुभाष सावंत वय २६ वर्षे, रा. एस. आर. ओ. बिल्डींग, फ्लॅट नंबर ०३. जाधवनगर, वडगाव बुद्रक पुणे. मुळगाव मुं.सावंतवाडी पो-लव्हरी, ता-केज, जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले त्यांना अधिक विश्वासात घेवुन तपास करता, त्याचे जवळ १.६०,०००/-रुपये किंमतीचे चार गावठी पिस्टल व ४०००/-रुपये किंमतीचे आठ जिवंत काडतुसे असा एकूण १,६४,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन दाखल गुन्हयाचा पुढील अधिक तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सचिन निकम सहा. पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. सुहेल शर्मा सो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३. श्री आप्पासाहेब शेवाळे सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री. अभय महाजन सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, सहा.पो.फौज. आबा उत्तेकर पोलीस अंमलदार, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडोळे, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, विकास बांदल, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली.

Previous Post

अकोला: रक्तदात्या ‘सोनू’ने वाचविले ‘गोविंदा’चे प्राण, कर्तव्य बजावून रात्री रक्तदान करून अनेकांसमोर आदर्श.

Next Post

गुन्हे शाखा युनिट २ ची कौतुकास्पद कामगीरी ! दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना केले अटक….

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट २ ची कौतुकास्पद कामगीरी ! दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना केले अटक….

गुन्हे शाखा युनिट २ ची कौतुकास्पद कामगीरी ! दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना केले अटक….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In