Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला: रक्तदात्या ‘सोनू’ने वाचविले ‘गोविंदा’चे प्राण, कर्तव्य बजावून रात्री रक्तदान करून अनेकांसमोर आदर्श.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 10, 2023
in अकोला, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला: रक्तदात्या ‘सोनू’ने वाचविले ‘गोविंदा’चे प्राण, कर्तव्य बजावून रात्री रक्तदान करून अनेकांसमोर आदर्श.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला – एक रुग्ण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला बि निगेटिव्ह रक्तगट असलेल्या प्लेटलेट्स ची खूप आवश्‍यकता होती. आवश्‍यक असलेले रक्तगट मिळत नसल्याने रुग्णाचे नातेवाई मोठ्या चिंतेत होते. तेवढ्यात एका रक्तदात्या महिलेला माहिती झाली. परंतु, ती सुद्धा एका खासगी रुग्णालयात कर्तव्यावर होती. आपणही एक जबाबदार नागरिक आहो, आपणही दुसऱ्यासाठी काही केले पाहिजे या उद्देशाने तिने रात्री अकरा वाजता थेट साई जिवन ब्लड बॅक गाठले आणि रुग्णाला रक्तदान केले. त्यामुळे रक्तदात्या ‘सोनू’ने रक्तदान करून वाचविले ‘गोविंदा’चे प्राण.

नेहमीप्रमाणे सामाजिक कार्य करणारे उमेश सुरेशराव इंगळे यांना गोविंदा काळदाते हा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे आणि त्याला बी निगेटिव्ह रक्तगटाची आवश्‍यकता असल्याची माहिती रुग्णाचे रक्षण देशमुख यांनी फोन वरून दिली. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी क्षणांचा विलंब न करता निस्वार्थ रुग्णसेवा परिवाराचे अतुल भांगे पाटील यांना रुगणाविषयी माहिती दिली. रुग्णाला आवश्‍यक असलेले रक्त मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकासह सर्वजण चिंतेत होते. ‘आता काय करावे’, असा प्रश्‍न सर्वांच्या समोर उभा होता.

त्यावेळी कौलखेड येथील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या आणि ‘निस्वार्थ रुग्णसेवा परिवारा’च्या सदस्या सोनू टेके यांना रुग्णाविषयी माहिती मिळाली. आपलेही रक्तगट बी-निगेटिव्ह आहे, आपणही समाजाचे काही देणे लागतो, त्यामुळे आपण रुग्णाला रक्तदान करून थोडीफार मदत करू शकतो या भावनेने सोनू टेके यांनी रुग्णाला रक्तदान करण्याचे ठरविले. परंतु, आपण स्वतः कुठतरी कर्तव्यावर आहो, येथीलही काही जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे त्या अडचणीत होत्या. रात्री त्यांना सुटी झाली. सुटी झाल्यावर रात्री अकरा वाजता मुला-बाळाला बाजूला ठेवून त्यांनी थेट साई जिवन ब्लड बॅक गाठले आणि ‘गोविंदा’ला रक्तदान करून त्याचे प्राण वाचविले.

एक महिलेने दाखवलेली जबाबदारी पाहून सर्वस्तरावरून सोनू टेके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून मायाताई मेंढे, भुषण दादा शिंदे, आकाश दादा वानखडे आणि निस्वार्थ रुग्ण सेवा परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले रुग्णांच्या नातेवाईकांनी निस्वार्थ परिवाराचे अतुल भांगे पाटील, सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले.

Previous Post

हिंगणघाट: नारायण सेवा मित्रपरिवाराने गरीब, वंचित, निराधार लोकांबरोबर केली दिवाळी साजरी.

Next Post

सिंहगड रोड पोलीसांनी चार पिस्टल व आठ जिवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला दोन आरोपींना केले जेरबंद…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिंहगड रोड पोलीसांनी चार पिस्टल व आठ जिवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला दोन आरोपींना केले जेरबंद…

सिंहगड रोड पोलीसांनी चार पिस्टल व आठ जिवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला दोन आरोपींना केले जेरबंद…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In