Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसांकडुन अटक”

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 14, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसांकडुन अटक”
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करुन अचानक वाहन चेकिंग करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल बंजारी, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, शशांक खाडे, आशिष गरुड, रोहित पाटील, राहुल रासगे असे गुप्त बातमीदारा मार्फतीने, रहदारीच्या ठिकाणी अचानक वाहन चेकिंग करुन तसेच वयाने कमी असणारे जी मुले गाडी चालवत आहे, त्यांना तपासुन वाहने चेक करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेत असताना दि. ०७/११/२०२३ रोजी आशिर्वाद चौकात आलो असताना पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले, विकास मरगळे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक ग्रे रंगाचे जर्किग घातलेला इसम हा खड़ी मशीन चौकातील चहाच्या टपरीच्या शेजारी थांबलेला असुन त्याच्याकडे असणाऱ्या पांढन्या रंगाच्या मोटार सायकल वर नंबर प्लेट नसुन सदर मोटार सायकल विकण्यासाठी तो ग्राहक शोधत असुन गाडीची कागदपत्र नंतर देतो असे सांगत आहे. त्याच्याकडे असणारी मोटार सायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. तेव्हा वरिल स्टाफच्यासह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून खात्री केली असता खड़ी मशीन चौकातील चहाच्या टपरीच्या शेजारी एक इसम बसलेला दिसुन आला. त्यास पकडण्याकरिता गेलो असता त्याला चाहुल लागली असता तो वॉल कंपाऊंन्ड वरून उडी मारुन पळुन जावु लागला. तेव्हा त्यास वरिल स्टाफच्या मदतीने पकडून त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता अमन अलीम शेख, वय २५ वर्षे, रा. नवाजिश पार्क, कुबा मस्जिदच्या जवळ, मदिना मंजिल बिल्डींग, कोंढवा खुा पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे असणाऱ्या अँटिव्हा मोटार सायकल बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागला. तेव्हा त्यास पोलीस ठाणेस आणुन त्याच्याकडे सखोल तपास केला असता सदर इसमाकडे मिळुन आलेली गाड़ी ही कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. ११३१ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल असणाऱ्या गुन्हयातील चोरी गेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हा रेकार्डवरिल वाहन चोरी करणारा आरोपी असल्याने त्याच्याकडे सखोल तपास करुन त्याच्याकडुन १) एम.एच.१२/ एल. आर. ७८५१ होन्डा अॅक्टीव्हा मोपेड २) एम.एच.१२टी. एन. ०७५६ अॅक्टिव्हा ३) एम. एच. १२
बी. क्यू. ०३२२ अॅक्टिव्हा ४) एम.एच.१२जी. जी. ४३५० अॅक्टिव्हा ५) एम.एच.१२ ई.एक्स. २१२१यमाहा अश्या १,५०,०००/-रु किमंतीच्या एकुण ०५ चोरीच्या मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न करून पुढीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहे.

१) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ११३१ / २०२३ भादवि कलम ३७९
२) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ११३४ / २०२३ भादवि कलम ३७९,
३) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ११४० / २०२३ भादवि कलम ३७९
४ ) लष्कर ठाणे पुणे गुरन २५८ / २०२३ भादवि कलम ३७९
५) लष्कर ठाणे पुणे गुरन. २२९/२०२३ भादवि कलम ३७९

वरिलप्रमाणे कामगिरी ही मा. रितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. संदिप कर्णिक सो, सह पोलीस आयुक्त, मा. रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त, पूर्वे प्रादेशिक विभाग, मा. विक्रांत देखमुख, पोलीस उप आयुक्त सो परि. ०५, मा. शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे)व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे करण्यात आली आहे.

Previous Post

अधिकाऱ्या कडून पदाचा दुरउपयोग? गरीब जनता वाऱ्यावर, हिंगणघाट भूमी अभिलेख यांनी आपले पाप लपविले.

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन.

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In