Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अधिकाऱ्या कडून पदाचा दुरउपयोग? गरीब जनता वाऱ्यावर, हिंगणघाट भूमी अभिलेख यांनी आपले पाप लपविले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 13, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अधिकाऱ्या कडून पदाचा दुरउपयोग? गरीब जनता वाऱ्यावर, हिंगणघाट भूमी अभिलेख यांनी आपले पाप लपविले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विक्की कोटेवार याला कोणतीही कागदोपत्री पूर्व सूचना न देता गैरहजरीत बंद दुकान तोडण्यात आले.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासन आणि प्रशासन हे सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कार्यरत असले पाहिजे पण जेव्हा हेच प्रशासन नागरिकांवर अन्याय करत असेल तर दाद मागायची तरी कुणाला असे प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगणघाट शहरातील नागपूर राष्ट्रीय राजमार्ग हद्दीतील तेलंग पेट्रोल पंप समोरील अतिक्रमण विरोधात केलेली कार्यवाही चौकशीची मागणी विक्की कोटेवार याने जिल्हाधिकारी, उप संचालक भूमी अभिलेख नागपूर, तसेच हे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते, तसे पत्र नगर पालिकेत 6 नोव्हेंबर ला दिले. भूमी अभिलेख कडुन मौका चौकशी 6 नोव्हेंबर ला होती ती रद्द का करण्यात आली ? व 16 नोव्हेंबर ला करण्यात आली कारण त्या अगोदरच विक्की कोटेवार याचे अतिक्रमण काडून हिंगणघाट भूमी अभिलेख यांनी आपले पाप लपविले !

विक्की कोटेवार याला कोणतीही कागदोपत्री पूर्व सूचना दिली नाही. तसेच 7 नोव्हेंबर ला विक्की कोटेवार याच्या गैर हजरीत बंद दुकान तोडण्यात आले ? एक सामान्य माणूस कायद्याच्या चौकटीत राहुन काय करू शकते येणारी वेळ सांगेल !

Previous Post

बीड प्रीमियर लीगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न, बीड प्रीमियर लीगचा थरार बीडकरांना अनुभवयास मिळणार.

Next Post

रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसांकडुन अटक”

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसांकडुन अटक”

रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसांकडुन अटक”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In