Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

तरुण बेरोजगार व शेतकर्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. रोहीत पवार यांची पुणे ते नागपूर पायदळ ‘युवा संघर्ष यात्रा’.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 18, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
तरुण बेरोजगार व शेतकर्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. रोहीत पवार यांची पुणे ते नागपूर पायदळ ‘युवा संघर्ष यात्रा’.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यातील तरुण, बेरोजगार युवक तथा शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहीत पवार यांनी पुणे ते नागपूर पायदळ ‘युवा संघर्ष यात्रा’ सुरु केली आहे.

या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, वर्धा येथे बैठक आयोजित केली होती. दि. 6 डिसेंबर 2023 ला युवा संघर्ष यात्रेचे पुलगाव येथे आगमन होणार असून धोत्रा, वर्धा, सेवाग्राम, पवनार, सेल, हिंगणी या मार्गाने दि. 8 डिसेंबर ला नागपूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. आज या बैठकीत युवा संघर्ष यात्रे संदर्भात नियोजन करण्यात आले.

या बैठकीला माजी आमदार राजू तिमांडे, आफताब खान, पंकज घोडमारे, संदीप किटे, प्रा. खलील खतीब, मिलिंद हिवलेकर, संदीप भांडवलकर, धनराज तेलंग, नावेद शेख, प्रशांत कुत्तरमारे, विनोद पांडे, गणेश कामनापुरे, अर्चीत निघडे, राहुल घोडे, संजय काकडे, प्रणय कदम, हरीश काळे, रामु पवार, नरेश खोडके, रवी संगतानी, सचिन ठाकरे, संकेत तळवेकर, रोशन राऊत, प्रज्वल धंदरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

हिंगणघाट येथे श्री जलाराम बाबा जयंती निमित्त 19 नोव्हेंबर ला महाप्रसादचे आयोजन.

Next Post

सांगलीत धम्मक्रांती शिबीर संपन्न, धम्माचा प्रचार सर्व सामान्य मानसा पर्यंत करवा: धम्मचारी ऋताईन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगलीत धम्मक्रांती शिबीर संपन्न, धम्माचा प्रचार सर्व सामान्य मानसा पर्यंत करवा: धम्मचारी ऋताईन

सांगलीत धम्मक्रांती शिबीर संपन्न, धम्माचा प्रचार सर्व सामान्य मानसा पर्यंत करवा: धम्मचारी ऋताईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In