Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

पेरमिली अंतर्गत मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र व धान खरेदीदार सहाय्यक मंजूर करा: अजयभाऊ कंकडालवार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 21, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
पेरमिली अंतर्गत मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र व धान खरेदीदार सहाय्यक मंजूर करा: अजयभाऊ कंकडालवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील पेरमिली अंतर्गत येत असलेल्या मेडपाल्ली येथील आदिवासी विविध सहकारी संस्था पेरमिली येते धान खरेदी केंद्र असून पेरमिली या क्षेत्रा मध्ये एकूण 40 ते 45 गावे येतात त्यामुळे शेतकऱ्यांचा धान पीक करत असतात.खरेदी केंद्रावार 10 ते 15 दिवस मुक्काम करावा लागत आहे.”या”10 ते 15 दिवसांमध्ये खूप अडचणीच निर्माण कराव लागत आहे.

धान खरेदी पेरमिली येते धान विक्री करण्यासाठी या 40 ते 45 गावांचे अंतर सुद्धा लांब असल्यामुळे शेतकऱ्यांना धान खरेदी धान अनण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे. आणि गौरसोय टाळण्यासाठी पेरमिली अंतर्गत मौजा मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र सुरु झाल्यास. मेडपाल्ली अंतर्गत 10 ते 15 गावांना धान खरेदी विक्री करण्यासाठी सोईचे होईल. धान खरेदी केंद्राचा अनंतर जवळ होईल अशी मेडपाल्ली येथे धान खरेदी करण्यासाठी सोईसुविधा उपलब्ध आहे. त्याकरिता मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र व नवीन धान खरेदीदार सहाय्यक यांची निवड करण्यात यावी म्हणून.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पेरमल्ली, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, मारोती पेंदाम, महेश वेलादी, तुळशीराम मडावी, भगवान मडावी, चंद्रशाई मेश्राम, प्रभाकर सडमेक, दीपक मेश्राम, बंगरू मडावी, संदीप मडावी, नानाजी मडावी, लक्ष्मण तलांडे, सुनील मेश्राम, अक्षय आत्राम, विश्वनाथ आत्राम, युवराज मेश्राम सह आविसं अजयभाऊ मित्र परिवार पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर शेतकरी वृंद उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

सिरोंचा आसरअल्ली 63 महामार्गावर झालेल्या अपघाताचे मृत कुटुंबियांना न्याय मिळवून द्या: सागर मूलकला

Next Post

पुण्यात भारी ! गून्हे शाखा युनिट १ ची कामगीरी.. खुना सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपीस केले १२ तासात जेरबंद

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात भारी ! गून्हे शाखा युनिट १ ची कामगीरी.. खुना सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपीस केले १२ तासात जेरबंद

पुण्यात भारी ! गून्हे शाखा युनिट १ ची कामगीरी.. खुना सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपीस केले १२ तासात जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In