Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

सिरोंचा आसरअल्ली 63 महामार्गावर झालेल्या अपघाताचे मृत कुटुंबियांना न्याय मिळवून द्या: सागर मूलकला

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 21, 2023
in अपघात, आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
सिरोंचा आसरअल्ली 63 महामार्गावर झालेल्या अपघाताचे मृत कुटुंबियांना न्याय मिळवून द्या: सागर मूलकला
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दोषींवर मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करा – कनिष्ठ अभियंता गडचिरोली यांच्याकडे मागणी.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- आसरअल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 महामार्गाचा बांधकाम सुरू होऊन 4 ते 5 वर्ष होत आहे. सिरोंचा ते वडदम गावाजवळ पर्यंत रस्त्याचे कामे झाल्याचे दिसून येत आहे. या महामार्गाचे कामे प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यातर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. सिरोंचा – आसरअल्ली गावापर्यंत सुरू असलेल्या महामार्गाचे बांधकाम वडदम गावापर्यंत झाल्याने पुढे आसरअल्ली गावापर्यंत होणे बाकी आहे.
या अर्धवट महामार्गाचे कामामुळे तालुक्यातील सिरोंचा मुख्यालयात ये-जा करणाऱ्यांना महामार्गावरील असलेल्या खड्यात पडून अनेक अपघात आणि मृत्यु देखील होत आहेत, महामार्गावर वळण (टनींग) येथे आवश्यक तिथे गतीरोधक (सुचना फलक) रेडीयम (स्ट्रीकर) नसून आजपर्यंत एकूण 9 व्यक्तीचे अपघातात मृत्यू झाले आहे.

ह्या गंभीर विषयावर उपाय योजना करावे म्हणून तहसील कार्यालय मार्फत तात्कालीन असलेल्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे 6 मार्च 2023 रोजी निवेदन देण्यात आले. मात्र संबंधित अधिकारी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दुब्बापल्ली येथे खड्यात पडून लक्ष्मीदेवीपेठा गावाचे 5 लोकांचे मृत्यू झाले. तसेच तुमनुर येथे वळणावर (गतीरोधक) नमून चिदूर मावाचे 1 इसमाचा जागीच मृत्यू झाले आहे.

आईपेठा येथे महामार्गावर वळण येथे सुचना फलक नसल्यामुळे चितरेवला गावाचे 1 युवकाचे जागीच मृत्यू झाला आहे. आणि राजन्नापल्ली येथे महामार्गावर गतिरोधक नसल्यामुळे राजन्नापल्ली गावाचे 1 इसमाचा ट्रॅकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. राजीवनगर येथे महामार्गावर असलेल्या गातीरोधक नसल्यामुळे चालकांचा वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे आरडा गावाचे 1 इसमाचा मृत्यू आहे. असे सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर एकूण 9 लोकांचे मृत्यु तसेच 25 पेक्षा जास्त लोकांचे गंभीर जखमी देखील झाली आहे.

या राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामामुळे आणि आमचे मागणीची दुर्लक्षतेमुळे होत असलेल्या अपघाताचे संबंधित ठेकेदारांवर मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करून त्यांना काळया यादीत टाकण्यात यावे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांचावर मनुष्य वधाचे गुन्हा दाखल करून त्यांना कार्यकारी अभियंता पदावरून निलंबित करण्यात यावे.

आजपर्यंत महामार्गावर झालेल्या व होणाऱ्या अपघाताचे महामार्गाचे कामे करणाऱ्या ठेकेदारां कडून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतांकडून अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांना पाच लाख रूपये तसेच मृत कुटुंबियांना दहा लाख रूपयाचे आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, अन्यथा येत्या 1 डिसेंबर 2023 रोजी सिरोंचा सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभाग कार्यालय समोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प कार्यालय गडचिरोली यांच्या कडे निवेदन पाठवून इशारा देण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

माँकाली माता पूजा महोत्सवाला माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

Next Post

पेरमिली अंतर्गत मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र व धान खरेदीदार सहाय्यक मंजूर करा: अजयभाऊ कंकडालवार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पेरमिली अंतर्गत मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र व धान खरेदीदार सहाय्यक मंजूर करा: अजयभाऊ कंकडालवार

पेरमिली अंतर्गत मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र व धान खरेदीदार सहाय्यक मंजूर करा: अजयभाऊ कंकडालवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In