Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हातील समुद्रपुर तालुक्यात 52 वर्षीय नराधमाने केला घरा शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गर्भवती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 5, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्हातील समुद्रपुर  तालुक्यात 52 वर्षीय नराधमाने केला घरा शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गर्भवती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपुर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. समुद्रपुर तालुक्यातील एका गावात घराशेजारी राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका 52 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याने ती त्यात गर्भवती झाली. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुद्रपुर तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय मुलीवर तिच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या शालिक फकिरा तेलगी याने चॉकलेटचे आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केला. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. तिला गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाल्याने पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी नराधम आरोपी शालिक फकिरा तेलगी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

सुत्राकडून प्राप्त माहितीनुसार अचानक पिढीत मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने पिढीत मुलीच्या काकूने तिला हिंगणघाट शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरानी तपासणी केली असता ही 15 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचे कुटुंबाला सांगितले. हे आयकताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

हिंगणघाट बाजार समितीला दर्जेदार करण्यासाठी ॲड. सुधीर कोठारी आदर्श प्रशासक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गगार

Next Post

अकोला: वृद्ध कलावंत, साहित्यिक यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: वृद्ध कलावंत, साहित्यिक यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन संपन्न.

अकोला: वृद्ध कलावंत, साहित्यिक यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In