पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- फिर्यादी नामे श्री. रामदास सुरेश कोकणे, यय-३४ वर्षे, धंदा-नोकरी, रा. रॉयल एम्पायर बिल्डींग, फलॅट नं. ४०६, सिंहगड कॉलेजसमोर, बैंक ऑफ महाराष्ट्रजवळ, न-हे, पुणे.४१ यांची खुडे ब्रिजवर शिवाजीनगर पुणे येथे पार्क करुन ठेवलेली ८०,०००/- रु.कि.ची पांढरे रंगाची होंडा अॅक्टीव्हा क्र. एम.एच.१४, ई.डब्ल्यु.९३३२ ही कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीच्या इरादयाने चोरी केली तक्रार दिल्याने नमुदचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व घडलेल्या गुन्हयाची उकल करण्याचे अनुषंघाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दिलेल्या सुचनानुसार सपोनि नाईक व पथक वाहन चोरांची व चोरीस गेलेल्या वाहनांची माहीती संकलीत करुन तांत्रीक तपासाच्या आधारे व पो.ह. वाघमारे व साठे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार हेमंत बाजीराव लगड वय ५२ वर्षे, रा. ११९७, रामनारायण बंगला, एफ.सी. रोड, शिवाजीनगर, पुणे यास डेक्कन परिसरातुन सपोनि बाजीराव नाईक, पो.ह. वाघमारे, अतुल सावे, प्रविण राजपुत ताब्यात घेवून सखोल तपास यशन दिनांक ०८/१२/२०२३ रोजी अटक करुन कसून तपास केला असता त्याने व त्याचा मित्र परदेशी ऊर्फ चिकन्या वय-२५ वर्षे, रा. पत्ता माहीत नाही यांनी आणखी मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे सांगितल्याने पंचनाम्याअंतर्गत खालीलप्रमाणे चोरी केलेल्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
1) ८०,०००/-र. कि.ची MH 14 EW 9332 हाँडा अॅक्टीव्हा पांढरे रंगाची
2) ३०,०००/-र. कि.ची MH 12 MK 3013 होंडा शाईन काळया रंगाभी
३) १,२०,०००/-र. कि.ची MH 12 FN 6936 बजाज पल्लार काळया रंगाची
4) ८०,०००/-र. कि.ची MH 12 FL. 6094 गुझुकी अवक्षेस फाळया रंगाची एकुण-३,१०,०००/- रु.कि. च्या ४ मोटार सायकल
उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणेः-
१) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.क्र. २४५/२०२३ भादवि कलम ३७९,३४
२ ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.क्र. २२३/२०२३ भादवि कलम ३७९,३४
३) बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.क्र.३७५/२०२३ भादवि कलम ३७९
सुझुकी अक्सेस काळया रंगाची मोटारसायकल संदर्भात त्याचे मालकाचा शोध घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. तसेच पाहीजे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ च मा. वसंत कुवर, सपोआ विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री अरविंद माने, पोनि (गुन्हे) श्री. विक्रम गौड, सपोनि बाजीराव नाईक, पो.ह. रुपेश वाघमारे, पो.ह. अतुल साठे, पो.ह. चालकोळी, प्रविण
राजपुत, पो.ना. खुरंगे, पो.शि. तुकाराम म्हसके, शरद राउत मपोशि, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.