रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन घनसावंगी:- तालुक्यातील तीर्थपुरी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार सर्वांना समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव घटनेच्या माध्यमातून बहाल करणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तिर्थपूरी येथे त्यांना अभिवादन करण्यात आले आज 7 वाजता
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतीमेसमोर कँडल लाऊन महामानवाला अभिवादन केले.
यावेळी उपस्थित नगरसेवक तुळशीराम वानखेडे, नगरसेवक रमेश बोबडे, नगरसेवक प्रविन कंडुकर सावता परिषदचे तालुका अध्यक्ष जनार्धन बारवकर, भारत वानखेडे, राजु वानखेडे, रमेश गाडेकर, प्रताप गायकवाड, मुकेश प्रधान, सोमेश वानखेडे, शंकर भालेकर संजय भालेकर, आतिश वानखेडे, विकास साबळे, आकाश वानखेडे, तेजस गाडेकर, बाळ गाडेकर, आकाश भालेकर सह सर्व बांधव उपस्थित होते.

