Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जालना शहरात भर दिवसा गोळीबार, एका मृत्यू, शहरात दहशत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 12, 2023
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जालना शहरात भर दिवसा गोळीबार, एका मृत्यू, शहरात दहशत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचं देखील समोर येत आहे. गजानन तौर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दुचाकी मोटर सायकल वरून आलेल्या तीन अज्ञातआरोपींकडून गजानन तौर याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली आहे. या गोळीबाराच्या घटनेत गजानन याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. सोबतच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक देखील नेमण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने मात्र जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा गोळीबार नेमका का करण्यात आला याची देखील चर्चा पाहायला मिळत आहे.

भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नयेत यासाठी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार शहरात विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळीघटनास्थळी पोलिसांना एक चाकू देखील आढळून आला आहे. सोबतच गजानन याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले असून, परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येत आहे. तर, मयत गजानन याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. पोलिसांनी एका संशयिताला पकडल्याची देखील माहिती मिळत आहे.

Previous Post

न्याय हक्कासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस बेमुदत संपावर १५ तारखेला धडकनार नागपुरात मोर्चा.

Next Post

राजुरा भाजपा महिला मोर्चाकडून भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहू याचा निषेध.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा भाजपा महिला मोर्चाकडून भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहू याचा निषेध.

राजुरा भाजपा महिला मोर्चाकडून भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहू याचा निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In