Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

राजुरा भाजपा महिला मोर्चाकडून भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहू याचा निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 12, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राजुरा भाजपा महिला मोर्चाकडून भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहू याचा निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो. 98224 77446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- झारखंड राज्यातील काँग्रेस खासदार धीरज साहू याच्याकडे मागील तीन दिवसांपासून भ्रष्टाचाराची कॅश मोजणी सुरू आहे. मशीनी बंद पडल्या परंतू कॅश संपली नाही. अशा या भष्टाचारी भस्मासुराच्या निषेधार्थ आज भाजपा महीला मोर्चा राजुरा तालुका व शहरच्या वतीने त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

याठिकाणी धिरज शाहू या भष्टाचारी नेत्यासह त्याला खतपाणी घालणाऱ्या कॉंग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला गेला. यावेळी शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी भाऊराव चंदनखेडे, सुरेश रागीट, माजी पं.स. सदस्या सुनंदा डोंगे, मंजुषा अनमुलवार, माजी नगरसेविका उज्ज्वला जयपुरकर, प्रिती रेकलवार, स्वरूपा झंवर, शितल वाटेकर, दिपा बोंथला, ॲड. नितीन वासाडे, मंगलसिंह चव्हाण, अभय अवधुत आदिंसह नागरिकांची उपस्थिती होती.

Previous Post

जालना शहरात भर दिवसा गोळीबार, एका मृत्यू, शहरात दहशत.

Next Post

परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी घटित करण्यासाठी सभा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी घटित करण्यासाठी सभा संपन्न.

परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी घटित करण्यासाठी सभा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In