Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रयत्नामुळे चंद्रपूर जिल्हाचे नाव चमकणार, राष्ट्रस्तरीय स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 17, 2023
in क्रीडा, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रयत्नामुळे चंद्रपूर जिल्हाचे नाव चमकणार, राष्ट्रस्तरीय स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मोबा. 9764268694 महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील विसापूर येथील स्थित असलेल्या तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले असून येणारा 27 डिसेंबरला अख्ख्या भारतातून तब्बल साडेचार हजार विद्यार्थी आपल्या विसापूर ते स्थित असलेल्या तालुका क्रीडा संकुल येणार आहे एवढी मोठी स्पर्धा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रयत्नाने यशस्वी होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे स्थित असलेल्या तालुका क्रीडा संकुल वर तब्बल साडेचार हजार विद्यार्थी येणार असून विसापूर बल्लारपूर व चंद्रपूरचे नाव भारताच्या नकाशावर चमकणार आहे. त्याबद्दल सुधितभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने एवढी मोठी स्पर्धा जिल्ह्यात आयोजन केल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतामध्ये गाजणार आहे.

राष्ट्रास्तरीय स्पर्धेमुळे जिल्ह्याची ओळख संपूर्ण भारतामध्ये होणार आहे त्याबद्दल संपूर्ण जनता व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जनतेच्या वतीने सुधीर मुनगंटीवार याचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी नागरिकांनी सांगितल की सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनमधून भारतामध्ये वाघ नखे फक्त वाघाच आणू शकतो एवढी मोठी स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजन केली वाघाचं काळीज लागतं. सुधीरभाऊ तुम्ही याच प्रमाणे आपल्या जिल्ह्यासाठी कार्य सुरू ठेवा संपूर्ण जिल्ह्याची जनता तुमच्या सोबत आहे. या प्रकारचे वक्तव्य भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी केलेला असून चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेला देखील त्यांनी या स्पर्धेचा लाभ घेण्याकरिता आव्हान केलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे.

Previous Post

स्वर्गवासी सुधाकर कोसारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व त्यांचा मुलाच्या वाढदिवसा निमित्त अपंग शाळेला देण्यात आल्या भेट वस्तू.

Next Post

विदर्भ -मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकचा निधी, राज्याच्या समतोल विकासासाठी सरकार कटिबध्द: उपमुख्यमंत्री अजित पवार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विदर्भ -मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकचा निधी, राज्याच्या समतोल विकासासाठी सरकार कटिबध्द: उपमुख्यमंत्री अजित पवार

विदर्भ -मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकचा निधी, राज्याच्या समतोल विकासासाठी सरकार कटिबध्द: उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In