Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीने जिल्हाधिकारी वर्धा यांना दिली उपलब्ध जागेची माहिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 22, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीने जिल्हाधिकारी वर्धा यांना दिली उपलब्ध जागेची माहिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासनाने नुकतेच हिवाळी अधिवेशनात वर्धा जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटलाच होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले. त्यामुळे मागील २१० दिवसापासुन सुरु असलेले हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे विविध प्रकारचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीने मुंबई पावसाळी अधिवेशना दरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या सहका‌र्याने तारांकीत प्रश्नाद्वारे या मागणीला वाचा फोडली होती. परंतू हिवाळी अधिवेशनापर्यंत यावर निर्णय घेण्यात आला नसल्याने दिनांंक 14 डिसेंबरला पुन्हा “अन्नत्याग आंदोलन” सुरु करून 15 डिसेंबरला नागपुर विधानसभेवर मोर्चा काढला होता. त्यानंतर सरकारशी वार्तालाप करून हिंगणघाटला मेडिकल कॉलेज घोषित करण्यास भाग पाडले.

या कार्यात संघर्ष समितीला सर्व जनतेचे, राजकिय पक्ष, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याने दबाव वाढतच गेला. शेवटी आमदार समीर कुणावार यांना याची दखल घेऊन नागपुर हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या पायर्‍यावर बसुन आंदोलन केले होते. स्थानिक जनतेचे आंदोलन आणि जनरेट्यामुळे शासनाला हिंगणघाटकरांंची मागणी पूर्ण करावी लागली.

त्यामुळे हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीने हिंगणघाट शहरातून रैली काढुन सर्व जनतेचे जाहिर आभार मानले व पुन्हा आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्तव्य बजावण्यास कामाला लागले.

आज जिल्हाधिकारी वर्धा यांना वैद्यकीय महाविद्यालयाकरिता कोणती जागा उपयुक्त ठरेल याची माहिती देण्याकरिता संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, अध्यक्ष सुनील पिंपळकर, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, सहकार्यवाह जगदिश वांदिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, माजी नगरसेवक सतीश धोबे, अमित रंगारी, दिपाली रंगारी, सुजाता जांभुळकर, अक्षय बेलेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मौजा पिंपळगाव, संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील जागेची माहिती देऊन सातबारा सादर केला. सर्व्हे नंबर नुसार पुढिलप्रमाणे जागा उपलब्ध आहे. सर्व्हे नंबर 181= 202 हेक्टर, नं. 182 = 1.62 हेक्टर, नं.185 = 3.44 हेक्टर, नं. 186 = 3.10 (वनविभाग), नं. 194=1.94 हेक्टर, नं. 195 = 79 हेक्टर अशी एकूण 12.91 हेक्टर महाराष्ट्र शासनाची जागा शहरीभागात उपलब्ध आहे व राष्ट्रीय महामार्गालगत असुन बसस्थानक व रेल्वेस्थानक फक्त 1 किलोमिटर अंतरावर असल्याने सर्व दृष्टीने सोयीची आहे. शिवाय या परीसरात नगरपालिकेची जागा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

नागपूर जिल्हा बँकेत 150 कोटीच्या घोटाळा प्रकरणी काँगेस नेते आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा 10 लाख दंड.

Next Post

परतूर तालुक्यात बाबुलतारा येते शासनाने पंचनामा केलेल्या रेतीच्या साठ्याची सरपंचाने केली अवैध विक्री.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परतूर तालुक्यात बाबुलतारा येते शासनाने पंचनामा केलेल्या रेतीच्या साठ्याची सरपंचाने केली अवैध विक्री.

परतूर तालुक्यात बाबुलतारा येते शासनाने पंचनामा केलेल्या रेतीच्या साठ्याची सरपंचाने केली अवैध विक्री.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In