Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार अहेरीचे तहसीलदार सुनील सौदांने यांनी श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 29, 2023
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार अहेरीचे तहसीलदार सुनील सौदांने यांनी श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे शासकीय कार्यक्रमाचे औचित्य साधून. अहेरी तालुक्याचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दक्षिण भागातील सुजाण नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व या भागातील ज्वलंत प्रश्न शासनापुढे मांडणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

त्याप्रसंगी तहसीलदार यांनी संतोष यांना म्हणाले की, आपल्या या धडपडीमुळे अनेक जनतेचे प्रश्न शासनापुढे मांडले व काही प्रमाणात लोकांना न्याय सुद्धा मिळाला असे अनेक प्रकरणामुळे कौतुक होत आहे व यापुढेही आपण सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहाल. हे इच्छा व्यक्त करत संतोष भाऊंचे स्वागतासह कौतिकही केले. या वेळेस या परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची ‘हैं तयार हम’ काँग्रेस महासभेला उपस्थिती.

Next Post

कवठाळा ते इरई या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व नूतनिकरण करा, आम आदमी पार्टीच्या निखिल पिदूरकर याची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कवठाळा ते इरई या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व नूतनिकरण करा, आम आदमी पार्टीच्या निखिल पिदूरकर याची मागणी.

कवठाळा ते इरई या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व नूतनिकरण करा, आम आदमी पार्टीच्या निखिल पिदूरकर याची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In