Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची ‘हैं तयार हम’ काँग्रेस महासभेला उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 29, 2023
in देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची ‘हैं तयार हम’ काँग्रेस महासभेला उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्म भूमी नागपूर येते 28 डिसेंबर रोजी कांग्रेस पक्षाचे है तयार हम”या”विशाल सभेला आदिवासी विध्यार्थी संघ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी हजेरी लावली.

देशभरात वेगाने वाढत असलेल्या बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार विरुद्ध लडा घालण्यासाठी कांग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची नेतृत्वात येत्या जानेवारी पाऊस संपूर्ण देशभरातील 84 जिल्ह्यात पुन्हा है तयार हम ! या निधाराने पदयात्रे द्वारा आपल्या समोर येत असल्याचा या सभेत ऑल इंडिया कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष मालिकार्जून खर्गे यांनी सांगितले तसेच देशात धर्मा धर्मात आणि जाती जातीत थेट निर्माण करण्याचे काम भाजपा करत आहे.

त्यावर लढा घालण्याची वेळ आली आहे. तरी येत्या लोकसभा विधानसभा निवडणूकित कांग्रेस पक्षाला मत देऊन भारताचे संविधान वाचवन्यात मदत करन्यात यावे असे सांगितले. त्यावेळी महाराष्ट्रचे जेष्ठ नेते व इंडिया अलायन्सचे नेते अनेक राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री, व मंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि विविध राज्याचे प्रदेशअध्यक्ष उपस्थित होते.

Previous Post

शिवसेना शिंदे गटाने फुकंले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, मिशन 48 साठी कसली कंबर.

Next Post

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार अहेरीचे तहसीलदार सुनील सौदांने यांनी श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार अहेरीचे तहसीलदार सुनील सौदांने यांनी श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार अहेरीचे तहसीलदार सुनील सौदांने यांनी श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In