Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मतदान जनजागृतीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक कक्षाची स्थापना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 29, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
मतदान जनजागृतीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक कक्षाची स्थापना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि 29:- देवळी तहसिल कार्यालयात मतदान जनजागृतीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रात्याक्षिक कक्षाद्वारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे कार्य कशा पध्दतीने चालते याचे प्रात्यक्षिकाद्वारे मतदारांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे मतदारांनी प्रात्यक्षिक कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रात्याक्षिक कक्षाला भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीला ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. या संदर्भात प्रचार प्रसिध्दी ही तीन पातळीवर करण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची जनजागृती संबंधातील नाविन्यपूर्ण क्रिएटिव्ह कंटेट स्थानिक भाषेमध्ये तयार करुन तो प्रसिध्द करण्यात येणार आहे. यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रात्यक्षिक केंद्रामध्ये जनतेला ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे कार्य कशा प्रकारे चालते हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने देवळी विधानसभा क्षेत्रात ही जनजागृती मोहिम राबविली जात आहे.
सदर मोहिम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे, असे देवळीच्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी कळविले आहे.

Previous Post

राष्ट्रीय महामार्ग कामासाठी अंतरगाव नाला पोखरला, रेती उपसाची मनाई असताना रेतीचे उत्खनन, खणीकर्म विभाग गाढ झोपेत?

Next Post

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये आढळल्या जिवंत अळ्या, रुग्णाच्या जीवाशी खेळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये आढळल्या जिवंत अळ्या, रुग्णाच्या जीवाशी खेळ.

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये आढळल्या जिवंत अळ्या, रुग्णाच्या जीवाशी खेळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In