Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये आढळल्या जिवंत अळ्या, रुग्णाच्या जीवाशी खेळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 29, 2023
in अकोला, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये आढळल्या जिवंत अळ्या, रुग्णाच्या जीवाशी खेळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय जेवणात अळ्या व किडे मिळून आल्याने सदर रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अकोला दवाखाण्यात रुग्ण उकर्डा बळीराम मेहरे, रा. उगवा हे वार्ड क्र 31 मध्ये उपचारार्थ भरती आहे. दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जेवन घ्यायला गेले असता सदर आहार मध्ये अळ्या व किडे दिसून आले. त्या जेवनाचे छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध आहे. सदर रुग्णाने आहाराविषयी तक्रार केली असता तेथील कर्मचा-यांनी ते जेवन फेकून दिले व रुग्णास दमदाटी करून हाकलून दिले. त्यानंतर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षाकडे तक्रार करून सदर घटनेची माहिती दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून हलगर्जीपणा करणारे कर्मचा-यावर निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन या विषयावर छेडण्यात येईल. अशा इशारा यावेळी दिला.

शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला येथे रूग्णांच्या जेवण्याची व्यवस्था गजानन महाराज संस्थान शेगांव यांच्या कडे देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रशंसा मनोज अंबेरे, विधी व न्याय जिल्हाध्यक्ष नाना बोरकर, शेखर पोटदुखे, प्रेम पाटील मगर, शब्बीरभाई मॅकॅनीक, पवन राऊतकर, रवि मानकर, सुभाष अंधारे, विभाग अध्यक्ष संजय दुधे आदी मनसे सैनिकानी एका निवेदनाद्वारे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना केली आहे.

Previous Post

मतदान जनजागृतीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक कक्षाची स्थापना.

Next Post

तरुणीची छेड काढत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला संतप्त पालक तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटेपर्यंत दिला चोप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तरुणीची छेड काढत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला संतप्त पालक तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटेपर्यंत दिला चोप.

तरुणीची छेड काढत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला संतप्त पालक तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटेपर्यंत दिला चोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In