Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नोडल अधिकाऱ्यांचा आढावा बैठक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 31, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नोडल अधिकाऱ्यांचा आढावा बैठक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आगामी काळामध्ये लोकसभा निवडणूक होणार असून निवडणूक कामकाजासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नोडल अधिकाऱ्यांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीसाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. निवडणुकीच्या वेळेस नेमणुकांमध्ये बदल करणे, जागा बदलून मागणे, दिलेल्या जागेवर काम करण्यास असमर्थता दर्शविणे, आरोग्याचे वेगवेगळे कारण सांगणे, अशा प्रकारचे अनेक अर्ज कर्मचाऱ्यांकडून येत असतात. त्यामुळे कार्यालय प्रमुखांनी अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती देतांना शहानिशा करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

मतदार जनजागृती करणे आवश्यक असून स्वीपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांची संख्या वाढविणे यासाठी महाविद्यायामध्ये ईव्हीएम प्रात्याक्षिक, पथनाट्य व लोककलेच्या माध्यमातून तरुणांमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

निवडणुकीच्या काळामध्ये समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश, जाहिराती तसेच विविध माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सायबर विभागाने सज्ज रहावे, त्याअनुषंगाने सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सायबर विभागाला दिल्या.

आगामी लोकसभा निवडणूक कामकाजाच्या संदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे. मुनष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण, साहित्य उपलब्धता व वाटप, वाहने, सायबर विभाग, स्वीप, निवडणूक खर्च, पोस्टल बॅलेट, ईव्हीएम मॅनेजमेंट, कायदा व सुव्यवस्था, मीडिया सेल, तक्रार निवारण आदींचा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.

Previous Post

अकोला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण पण सुविधा ठणठण, रिक्त पदे भरण्यात यावी.

Next Post

चंद्रपूर: 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न, पदक तालिकेत केरळ अव्वल स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न, पदक तालिकेत केरळ अव्वल स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी.

चंद्रपूर: 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न, पदक तालिकेत केरळ अव्वल स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In