Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

चंद्रपूर जिल्हातील भद्रावती येथील ऐतिहासिक बुद्ध लेण्यात गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना, उसळली संतापाची लाट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 1, 2024
in आंदोलन, क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हातील भद्रावती येथील ऐतिहासिक बुद्ध लेण्यात गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना, उसळली संतापाची लाट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा.न 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकां कडून विटंबना करण्यात आल्याची घटना दि. 1 जानेवारी नवीन वर्षाच्या पहाटेला उघडकीस आली. ही घटना समोर येताच आंबेडकरी आणि बौध्द समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शांतीचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची माहिती नागरिकांना कळताच संतप्त झालेल्या शहरातील बौद्ध बांधवांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त करीत या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत भद्रावती येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

सदर ऐतिहासिक बौद्ध लेणी टेकडीवर भगवान बुद्धाचा पुतळा होता. टेकडीवर हा पुतळा असल्याने तो सहजपणे दिसायचा. घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना हा पुतळा न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता पुतळ्याची तोडफोड झाल्याची आढळून आले. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील बौद्ध बांधव सुद्धा घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर नाग मंदिरापासून निषेध मोर्चा काढून शहरातील व्यापाऱ्यांना भद्रावती बंदचे आवाहन केले केले. त्याला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बौद्ध बांधवांतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करून या घटनेतील दोषी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Previous Post

जिल्हा क्षयरोग केंद्र व आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृध्दाश्रम येथे क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम शिबिर संपन्न.

Next Post

गडचिरोली: पाच कोटींच्या विकासकामांचा वाद शिगेला, महिला सरंपचाला धमकी, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली: पाच कोटींच्या विकासकामांचा वाद शिगेला, महिला सरंपचाला धमकी, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

गडचिरोली: पाच कोटींच्या विकासकामांचा वाद शिगेला, महिला सरंपचाला धमकी, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In