दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
पुणे:- पिंपरी पोलीस आयुक्तालयाचे हरितगृहे करणारे गुन्हेगारांचा अभिलेख तपासून त्यांवर मोका व एमपीडीए अंतर्गत परीणामकारक कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चियांनी दिलेले असून त्याप्रमाणे कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सांगवी पोलीस ठाणेचे हरित कोयता सारखी जीवघेणी हत्यारांसह दरोडा, दुखापत जबरी चोरी व बेकायदेशीररित्या विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे, यासारखे गुन्हे करणारा प्रसिध्द गुन्हेगार नामे, अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव, वय २५ वर्षे, रा. महादेव मंदिराशेजारी. जुनी सांगवी, पुणे. पास पिपरी चिचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सी यांनी एम.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानवाद करण्याचे आदेश दिल्याने त्यास देवता मध्यवर्ती कारागृह, येरवडा, पुणे येथे दिनांक ०८/०९/२००२२ रोजी सदर कायद्यान्वये स्थानबद करण्यात आले आहे.
कुप्रसिध्द गुन्हेगार नामे, अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव, वय २५ वर्षे, रा. महादेव मंदिराशेजारी, जुनी सांगवी, पुणे. याने सांगवी पोलीस ठाणेचे हरित सन २०१९ पासून आत्तापर्यंत ११ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याच्या गुन्हयांचा चढता आलेख पाहून तसेच मा. पोलीस आयुक्त सी. यांचे आदेशानुसार व.पो. नि. श्री. सुनिल टोणपे, सांगवी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली नागारे यांचे पथकाने त्याचेवर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये कारवाई करणे कामी प्रस्ताव सी. श्रीकांत दिसते, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, आनंद भोईटे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त सी. यांचे मार्फतीने मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांचेकडे सादर केला होता.
सदर प्रस्ताव त्रुटी विरहित तसेच परिपूर्णरित्या सादर करण्याची कामगीरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, डॉ. काकासाहेब पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी यांचे मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा पोलीस हवालदार, सचिन चव्हाण, पो.ना. कारभारी पी.सी.बी. गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.
डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) पिंपरी चिंचवड